पाचोरा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांचेकडून पाहणी
पाचोरा ( वास्तव पोस्ट ) : जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज पाचोरा तालुक्यातील वेरुळी खु., वाडी-शेवाळे, शिंदाड, सातगाव डोंगरी आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मंत्री महाजन यांनी त्यांनी शेतकरी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. दरम्यान बहुतांश भागात अजूनही शेतात पुराचे पाणी साचलेले असून, अनेक…
