महापौर-उपमहापौरांच्या आदेशालाच केराची टोपली; जळगाव ITI समोर पुन्हा कचऱ्याचे ढीग!
वास्तव पोस्ट l जळगाव : शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) प्रवेशद्वारासमोर तसेच संरक्षण भिंतीला लागून सुरू असलेले अनधिकृत कचरा हस्तांतरण थांबण्याचे नाव घेत नाहीये. विशेष म्हणजे, खुद्द महापौर आणि उपमहापौर यांनी या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून कचरा संकलन बंद करण्याचे सक्त आदेश दिले होते. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत एकप्रकारे प्रशासनाने या आदेशाला ‘केराची टोपली’…
