सोहम योग अँड नॅचरोपॅथी द्वारा सामूहिक सूर्यनमस्कार साधना आणि व्याख्यान संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा करण्यात आले होते. या निमित्ताने सूर्य उपासनेचे महत्व पटवून देण्याच्या उद्देशाने सामूहिक सूर्यनमस्कार साधना आणि व्याख्यानाचे आयोजन मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सोहम योग विभागात करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित योगसाधक आणि विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार…
