बिलवाडी व परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार !
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : बिलवाडी ता. जि. जळगांव येथील कुरकुर नाल्यात बहुळा धरणाचे पाणी सोडणे व बिलवाडी केटीवेअर भरणे करिता बिलवाडी चे लोकनियुक्त सरपंच दिनोद पाटील, उपसरपंच धोंडू जगताप तसेच डोमगाव सरपंच विश्वनाथ मंडपे, पाथरी सरपंच अर्जुन सिरसाळ, माजी सरपंच प्रदिप अंकुश पाटील, ग्राम पंचायत सदस्य सागर पाटील यांच्या तर्फे राज्याचे पाणीपुरवठा व…
