Headlines

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केली घरकुल बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आज दि. २ एप्रिल, बुधवार रोजी घरकुल बांधकामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतीची पाहणी केली. यावेळी घरकुल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची समीक्षा करण्यात आली. लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी…

Read More

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांची आधार पडताळणी आवश्यक

धुळे ( वास्तव पोस्ट ) : कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. या प्रशिक्षणार्थींना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते. आता कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या १० मार्च, २०२५ च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ ६…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने समता पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे. हा उपक्रम ०१ एप्रिल २०२५ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत ‘समता पंधरवडा’ म्हणून राबविण्यात येत आहे. समता पंधरवडा अंतर्गत, सन…

Read More

शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत तुषिता ला सुवर्ण पदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूलची इयत्ता ८वी ची विद्यार्थिनी तुषीता आकाश सराफ हिने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या ६८व्या शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप मुले आणि मुली २०२४-२५ या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिला पुरस्कार स्वरुपात सुवर्ण पदक, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष…

Read More

जिल्हा पोलीस दलाच्या बळकटीसाठी सदैव कटिबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव पोलीसांसाठी २४ नवीन चारचाकी गाड्या जळगाव ( वास्तव पोस्ट ) : २ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीतून २४ नवीन चारचाकी वाहने पोलीस दलाच्या सेवेत देताना आनंद होत असून या वाहनांमुळे डायल ११२ आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम होईल आणि गस्त घालण्याची क्षमता वाढेल. यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीला गती मिळेल. आपल्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात पोलीस…

Read More

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा सचिव पदी समाधान पाटील यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढाणारी पत्रकारांची संघटना म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाची ओळख आहे. जळगाव जिल्हा पत्रकार संघटनेची वाढ व्हावी या हेतूने सामाजिक कार्यकर्ते निर्भीड पत्रकार समाधान पाटील यांची जळगाव जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. त्या आशयाचे नियुक्ती पत्र युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी दिले…

Read More

भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सौजन्याने मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे विशेष वाड्मय व नाट्य पुरस्कार प्रदान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन यांच्या सहकार्याने विशेष वाड्मय व नाट्य पुरस्कार वितरण सोहळा डॉ. ना.गो. नांदापूरकर सभागृह येथे संपन्न झाला. यावर्षीचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार ‘फुलटायमर’ या ग्रंथासाठी अण्णा सावंत (जालना) यांना तसेच नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्यपुरस्कार मराठी रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यगिरीसाठी अजित दळवी (पुणे)…

Read More

चैत्र पालवी स्वरोत्सवाने नव वर्षास आरंभ ; पाडवा पहाटला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नवीन मराठी वर्षाची सुरुवात चैत्र पालवी स्वर उत्सवाने करण्यात आली. दीपक चांदोरकर यांची संकल्पना असलेल्या ओवी ते पसायदान मराठी गीतांचा अविष्कार रसिक श्रोत्यांनी अनुभवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, दीपक चांदोरकर, दीपिका चांदोरकर आणि शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते गुढीचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने…

Read More

प. वि. पाटील व ए.टी.झांबरे विद्यालयात डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे शिष्यवृत्ती चे वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर तसेच ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे शिष्यवृत्तीचे वितरण इयत्ता पहिली ते नववी च्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. त्यात प्राथमिक गटात पूर्वेश…

Read More

आता तालुकास्तरावरच होणार तक्रारींचा निपटारा ; महिन्यातून दोन वेळा तक्रार निवारण दिन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : 1वर्षानुवर्ष असलेल्या त्याच त्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या संबंधित असलेल्या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या विविध शाखा कार्यालयाना नागरिक तसेच कर्मचाऱ्यांना मुक्ती मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाला यांच्या अभिनव संकल्पनेतून दर महिन्यातून दोन वेळा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व विभाग प्रमुख यांच्या समवेत तालुक्यात स्तरावर तक्रार निवारण दिन घेण्यात…

Read More

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागल्याने दुखापत

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील जवान नायक अर्जुन लक्ष्मण बावस्कर यांना आसाम – अरुणाचल सीमेवर देशाचे रक्षण करत असताना वीरमरण आले. भारत मातेचे या वीर सुपुत्रावर आज वरणगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंत्री गिरीश महाजन हे अंत्यसंस्कारास उपस्थित होते. शहीद जवानाचे पार्थिव शरीर एका ट्रकवर ठेवलेले होते. यावेळी…

Read More

झांबरे विद्यालयात आयसीटी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी केले पी.पी.टी प्रेझेंटेशन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा उपक्रमाचे अंतर्गत प्रत्येक शाळेत संगणक शिक्षणासाठी प्रयोगशाळा आणि एक प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहे. आजच्या डिजिटल युगात टिकण्यासाठी संगणकासोबत मैत्री साधने आणि त्याचे शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे हाच उद्देश ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत…

Read More

आमिर खान याने घेतली संतोष देशमुख कुटुंबियांची भेट !

बीड ( वास्तव पोस्ट ) : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांनी धनंजय देशमुख आणि कुटुंबीयांची भेट घेतली. आता अभिनेता आमिर खान याने धनंजय देशमुख यांची भेट घेतली. पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आमिरने धनंजय यांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज…

Read More

खासदारांच्या वेतन, पेंशन आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ जाहीर !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना आता अधिक आर्थिक लाभ मिळणार असून, माजी खासदारांचे पेन्शनही वाढवण्यात आले आहे. ही वेतनवाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू असल्याने खासदारांना आणि माजी खासदारांना थकबाकीसह वाढीव रक्कम मिळणार आहे. याबाबतची अधिसूचना २४ मार्च २०२५ रोजी जारी करण्यात आली. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार…

Read More

जळगाव पोलीस दलाची शांतता समिती बैठक संपन्न

सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, भुसावळ उपविभागीय पोलीस…

Read More
Top
error: Content is protected !!