के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात सिलॅब आणि लॅटेक्स सॉफ्टवेअर वर कार्यशाळा
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या स्पोकन ट्युटोरिअल अंतर्गत विदयुत अभियांत्रिकी शाखेतर्फे तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तीस दिवसीय लॅटेक्स आणि सिलॅब या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . अद्ययावत सॉफ्टवेअर बाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळावी या उद्देशाने भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत व आयआयटी मुंबईच्या संयुक्त विद्यमाने या…
