जळगाव एम.आय.डी.सी. ला डी+ दर्जा ; ऐतिहासिक निर्णय
जिल्ह्यातील उद्योगांसाठी नवसंजीवनी ; औद्योगिक सवलतींचा मार्ग मोकळा जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि निर्णायक ठरू शकणारा निर्णय मंगळवारी मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जळगाव औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांना डी+ दर्जा (सवलतींचा झोन) देण्यास मान्यता…
