Headlines

अशोक जैन यांना प्रतिष्ठीत ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ प्रदान

अशोक जैन यांना अवार्ड’ प्रदान करताना भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनन्ट जनरल अरुण अनंथानारायणन, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ, पदमश्री डॉ. जी.डी. यादव, रवी अय्यर, वीर अवॉर्डचे संयोजक  गगन मल्होत्रा मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबई येथील चक्र व्हिजन इंडीया फाऊंडेशनच्या वतीने  आयोजित दिमाखदार  पुरस्कार सोहळ्यात कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, शाश्वत विकास, देशाच्या विकासात…

Read More

जैन इरिगेशनला निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सोहळ्यास उपस्थिती

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : नवनवीन तंत्रज्ञान कृषीक्षेत्रात विकसीत करून संशोधनाच्या क्षेत्रात दैदीप्यमान काम केलेल्या व शेतक-यांच्या जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जैन इरिगेशनचा शिरोपेचात आणखी एक पुरस्कार वाढला आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला निर्यातीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ५६ व्या ईईपीसी इंडिया नॅशनल एक्सपोर्ट अवॉर्ड्स गौरविले गेले आहे. इंडस्ट्रीयल मशनरी अँड इक्यूपमेंट…

Read More

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेच्या तिन्ही गटात मुली प्रथम

वाकोद ( वास्तव पोस्ट ) : वाकोद येथील राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयात श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या ८९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मुलींचे वर्चस्व राहिले. स्पर्धेतील तिन्ही गटात मुलींनी पहिला क्रमांक मिळवला. हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे आणि मिताली काळे यांनी…

Read More

स्व. कांताई जैन यांच्या स्मृतिदिनी ४४५ सहकाऱ्यांचे रक्तदान

रक्तदान शिबिराप्रसंगी रेडक्रॉसच्या चेअरमन मंगला ठोंबरे, ब्लड बँकेचे चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, रेडक्रॉसच्या पीआरओ उज्ज्वला वर्मा, जैन इरिगेशनचे वरिष्ठ व्हाईस प्रसिडेंट (पर्सेनल) सी.एस.नाईक व इतर सहकारी. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी ४४५ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच जळगाव शहरातील सेवाभावी संस्थांमध्ये…

Read More

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ मध्ये सहभागी होण्याची सुवर्णंसंधी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा  सन २०२६ मध्ये शांघाई येथे आयोजित करण्यात येणार आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत २३ वर्षांखालील तरुणांना आपली कौशल्ये सादर करून स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा व राज्यस्तरावर…

Read More

‘कर्म सारी दुनियां का हिसाब रखता है : प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा.

      || आत्मोत्कर्ष वाणी ||‘कर्म ना कागज रखता है, ना किताब रखता है, पर सारी दुनियां का हिसाब रखता है।’ कर्म कुणीही असो, कुणालाच सोडत नाही. या भौतिक जगात जगणारे सर्व भूतकाळाचा नव्हे तर फक्त वर्तमानाचाच विचार करत असतात. ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी हाताची मुठ बंद असते, मृत्यू होतो त्यावेळी दोन्हीही हात रिते असतात, खुले…

Read More

केळी व्यापाराबाबत जळगाव व बुरहानपूर प्रशासनाची संयुक्त बैठक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज बुरहानपूर (म.प्र.) चे जिल्हाधिकारी हर्ष सिंह यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केळी व्यापाराच्या विविध मुद्यांवर चर्चा केली. ■ लिलावात पारदर्शकताबुरहानपूर प्रशासनाने आश्वासन दिले आहे की येत्या काही दिवसांत केळीचा लिलाव YouTube वर थेट प्रक्षेपित करण्यात येईल. तसेच सर्व APMC मंडळांना ही पद्धत स्वीकारण्याची विनंती करण्यात…

Read More

जिल्ह्यात ‘आदि कर्मयोगी अभियानाची’ उत्साहात सुरुवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील सर्वसमावेशक विकासासाठी महत्त्वाकांक्षी ‘आदि कर्मयोगी अभियानाची’ सुरुवात उत्साहात झाली. जिल्हा नियोजन सभागृहात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत अभियानाचे नुकतेच उद्घाटन झाले. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाशी…

Read More

‘चारित्र्यशील होण्यासाठी आचरण बदला!’ – प. पू. डॉ. हेमप्रभाजी म. सा.

                  ।। आत्मोत्कर्ष वाणी ।।प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वावर त्याच्या चारित्र्याचा प्रभाव पडत असतो. त्याच्या वर्तनातून शील, कुळ दिसते. आपल्या मनात काही आणि आचरणात काही दुसरेच असेल तर ते चारित्र्यशील आचरण नाही. सदव्यवहार करताना शत्रुबद्दल सुद्धा मनात कपट ठेऊ नये, बोलण्या-वागण्यात शालिनता ठेवली पाहिजे, दुसऱ्यांविषयीचे मनात विचार आणि प्रत्यक्ष व्यवहार यात एकरुपता असावी. व्यक्तीपासून विचार, विचारातून मानसिकता आणि…

Read More

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनच्या वतीने एक हजार रोपांचे वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १७ वर्षांपासून काव्यरत्नावली चौक येथे आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.  मंडळातर्फे  रोपांच्या सहाय्याने बल्लाळेश्वर गणपतीची सजीव प्रतीकृती देखावा म्हणून सादर करण्यात आली होती. वृक्षसंवर्धनासह पर्यावरणाचा संदेश यातून दिला गेला. अनंत चतुर्दशी निमित्त गणपती विसर्जनाच्या दिवशी एका परिवारास…

Read More

मानव सेवा विद्यालय जळगाव येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आज ५ सप्टेंबर २०२५ रोजी मानव सेवा मंडळ जळगाव संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी परिपाठापासून तासिका घेतल्या. विद्यार्थी शिक्षकांनी घेतलेल्या अध्यापनाचे अनुभव मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी अध्यापन वर्गाचे परीक्षण सर्व शिक्षकांनी केले. मुख्याध्यापिका, विद्यार्थी शिक्षक…

Read More

युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने रोपांचे वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १७ वर्षांपासून काव्यरत्नावली चौक येथे आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मंडळातर्फे रोपांच्या सहाय्याने बल्लाळेश्वर गणपतीची सजीव प्रतीकृती देखावा म्हणून सादर करण्यात आली आहे. वृक्षसंवर्धनासह पर्यावरणाचा संदेश यातून दिला गेला. अनंत चतुर्दशी निमित्त गणपती विसर्जनाच्या दिवशी शनिवार दि….

Read More

जैन इरिगेशनच्या तीन खेळाडूंची आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा क्षेत्रात जैन इरिगेशनच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी भारतीय संघात जैन इरिगेशनच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. ही स्पर्धा २ ते ६ डिसेंबर दरम्यान मालदीव येथे होणार आहे. या स्पर्धेत जैन इरिगेशनचे खेळाडू संदीप दिवे, अभिजित त्रिपणकर, झैद फारुकी हे भारतीय संघातून खेळणार आहे. ही…

Read More

अतिवृष्टीग्रस्त भागास मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची प्रत्यक्ष भेट

अमळनेर ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील मारवड महसूल मंडळात दि २९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मौजे कळमसरे व वासरे येथे झालेल्या नुकसानीची पाहणी आज करण्यात आली. याप्रसंगी करनवाल यांनी आपतग्रस्त ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व आवश्यक ती मदत व उपाययोजनांबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याचे तसेच प्रशासन हे नागरिकांसोबत असून, नैसर्गिक…

Read More

धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मराठी मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठे चे दुःखद निधन झाले. कर्करोगाशी झुंज देत असलेल्या या अभिनेत्रीची प्राणज्योत अखेर ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे चार च्या सुमारास मालवली. वयाच्या ३८ व्या वर्षी अभिनेत्रीने या विश्वाचा अखेरचा श्वास घेतला. श्रीकांत मोघे यांची सून…

Read More
Top
error: Content is protected !!