ज्ञानामुळे आत्मकल्याण होते : प. पू. डॉ. हेमप्रभाजी म. सा.
ll आत्मोत्कर्ष वाणी ll रत्नजळीत पिंजऱ्यात पक्षीला बांधले तरी त्याचे खरे स्वातंत्र हे आकाश उडण्यात आहे. त्याप्रमाणेच मनुष्याजवळ कितीही धन संपत्ती असेल तरी अंतिम क्षणावेळी त्याचे रक्षण त्याच्या हातून घडलेल्या कर्मामुळेच होते. जन्म-मृत्यूची भिती मनात ठेऊन मनुष्य सत्कर्म विसरतो, ही भिती मनात ठेऊ नये, फक्त चांगल्या कर्मांना प्राधान्य दिले पाहिजे. चांगले धर्माचारण करण्यासाठी संयम ही आपल्यातील…
