Headlines

विज्ञान व तंत्रज्ञानामुळे शेतीला नवी दिशा :  अशोक जैन

जैन हिल्स येथे ‘कृषी महोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी अशोक जैन, अजित जैन, शशिकांत पाटील व मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “शेतकऱ्यांनी जैन हिल्स येथील उच्च कृषितंत्रज्ञान पाहून त्याचा वापर आपल्या शेतात करावा. जेणे करून फायदेशीर आणि शाश्वत शेती करता येईल. या तंत्रज्ञानाचा फायदा स्वतः घ्यावा आणि इतरांनाही माहिती द्यावी,” असे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक…

Read More

जैन हिल्स येथे २१ डिसेंबरपासून ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५

लिंबूवर्गीय शेतीच्या शाश्वत विकासावर मंथन, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांची असणार उपस्थिती जळगाव ( वास्तव पोस्ट ) : देशातील लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ डिसेंबर २०२५ दरम्यान ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) चे आयोजन केले आहे. जैन हिल्स…

Read More

महाराष्ट्र विधानपरिषदेला १०० वर्षे पूर्ण ; परंपरा, चर्चा आणि निर्णयांचा वारसा

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज विधान भवन, नागपूर येथे महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त ‘विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे’ या व्दितीय ग्रंथाचे प्रकाशन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र विधानपरिषदेला १०० वर्षे पूर्ण होत असताना, या सभागृहातून संमत झालेली महत्त्वपूर्ण…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांचे दिव्यांग मुलांसाठी सूत कताई प्रशिक्षण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकाऱ्यांतर्फे श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त (जयंतीनिमित्त) उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात सूत कताई प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. फाउंडेशनच्या विश्वस्त ज्योती अशोक जैन यांनी चरखा चालवून या उपक्रमाला औपचारिक सुरुवात केली. आठ दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणामुळे दिव्यांग केंद्रातील मुलांना स्वावलंबनाचा मार्ग खुला होणार आहे. रुशील…

Read More

नागपूरमध्ये अन्न-औषध सुरक्षेला आधुनिकतेची नवी ढाल

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे ‘अन्न व औषध प्रशासन, नागपूर’ च्या विभागीय कार्यालय इमारतीचे लोकार्पण केले. खाद्य पदार्थातील भेसळ शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळा व अत्याधुनिक यंत्र सामुग्री आदी सुविधा येथे उपलब्ध झाल्या आहेत. अन्न व औषधी प्रशासन, नागपूर विभागीय कार्यालयाची नूतन इमारत ५ मजली असून इमारतीचे बांधकाम १५००…

Read More

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

यशाचा मंत्र… शालेय गुणांसमवेत जीवनमूल्येही महत्वाची : मिनल करनवाल जळगाव (वास्तव पोस्ट ) : यशाची संकल्पना जास्तीत जास्त शालेय गुण मिळविणे हिच नाही तर त्यासोबत सकारात्मकता आणि जीवनमूल्ये देखील अत्यंत महत्त्वाची असतात. ती स्पर्धेच्या युगात मोलाची ठरतात. थॉमस एडिसन ने बल्बचा शोध लावला त्या आधी तो हजार वेळा अपयशी झाला होता, मात्र प्रयत्न करीत राहिल्याने…

Read More

महामार्गावरील उंचसखल रस्त्याची खरडपट्टी देत आहे लोकांच्या मृत्यूची घंटा…!

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या डागडूजीचे काम सध्या बाराही महिने सुरु असते, याचे कारण म्हणजे कामाची असलेली गुणवत्ता होय. रस्त्याच्या कामात उपयोगी येणारे यांची विविध प्रकारची अवाढव्य वाहने ही रस्त्याच्या कामापेक्षा रस्त्याच्या दूतर्फा कुठेतरी उभी केलेली दिसून येतात. महामार्गावर रिंगरोड तसेच भास्कर मार्केटकडून बहिणाबाई उद्यान मार्गे अग्रवाल हॉस्पिटलकडे येतांना असलेल्या…

Read More

माथाडी कामगारांना प्रवेश व काम नाकारल्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

जळगाव ( वास्तव  पोस्ट ) : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., एम.आय.डी.सी. जळगाव येथील एलपीजी रिफिलिंग प्लांटमध्ये नोंदणीकृत माथाडी कामगारांना प्रवेश व काम नाकारण्यात आल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज तातडीची व सखोल बैठक घेण्यात आली. उत्तर महाराष्ट्र माथाडी इतर श्रमजीवी असंरक्षित व असंघटीत कामगार संघटनेने माथाडी मंडळात नोंदणीकृत असलेल्या कामगारांना दि. ३ डिसेंबर २०२५ पासून कामावर येण्यास…

Read More

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या निकिता पवारला सुवर्णपदक

निकिता पवार सोबत प्रशिक्षक जयेश बाविस्कर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : लातुर येथे ३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पार पडली. यामध्ये जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता दिलीप पवार ने सुवर्णपदक प्राप्त केले. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीची राष्ट्रीय सुवर्णपदक…

Read More

सिन्नर बनणार विकसित नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिन्नर ( वास्तव पोस्ट ) : आज दि. १ डिसेंबर रोजी सिन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार हेमंत वाजे व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेस मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहून त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधन केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले सिन्नरवासियांना आम्ही सांगू इच्छितो की, पहिल्यांदाच आम्ही तुमच्यासमोर या निवडणुकीच्या मैदानात स्वबळावर उतरलो आहोत….

Read More

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिक्षण परिषदेचे आयोजन होणार : मंत्री दादा भूसे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : शिस्त ही भीतीतून नाही तर विश्वासातून निर्माण झाली पाहिजे. सकारात्मक शिस्त हीच मुलांच्या उज्ज्वल भविष्याची खरी पायाभरणी आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले. या अनुषंगाने त्यांनी सकारात्मक शिस्त याविषयी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिक्षण परिषदेचे आयोजन होणार आहे….

Read More

कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या अनुयायांना पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांच्या पूर्वतयारीचा आढावा कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करावयाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने…

Read More

सीनिअर सिटिझन कार्ड २०२५ : केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी १ डिसेंबरपासून लागू

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : ‘सीनिअर सिटिझन कार्ड २०२५’ या नवीन उपक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. देशातील ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने आज हा मोठा निर्णय घेतला. या कार्डद्वारे ६० वर्षांवरील नागरिकांना आठ प्रकारच्या महत्त्वपूर्ण सुविधा ह्या एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. सदर कार्डसाठी ऑनलाईन…

Read More

जळगाव शहरातील महामार्ग समांतर रस्त्यांअभावी अपघातात वाढ ; अग्रवाल हॉस्पिटलजवळील रस्त्याची दयनीय अवस्था

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या बांधकामात गेल्या काही वर्षांपासून जाणूनबुजून मोठा खोळंबा निर्माण झाला आहे. या विलंबामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था प्रचंड कोलमडली असून, लहान मोठ्या अपघातांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. विशेषतः अग्रवाल हॉस्पिटल आणि एकलव्य क्रीडा संकुल ( एम.जे. कॉलेज कॅम्पस ) जवळील रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय…

Read More

१८०० झाडे तोडून नाशिकचे जळगाव होऊ देणार नाही : जेष्ठ पत्रकार निरंजन टकले

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राममध्ये साधू- महंतांना सुविधा देण्यासाठी नाशिक महानगरपालिका प्रशासन तपोवन येथील ५४ एकरवरील १,८२५ वृक्ष तोडण्याच्या तयारी आहे. या निर्णयाला पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध होत आहे. याप्रकरणी मनपाकडे दाखल हरकतीवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी पर्यावरण प्रेमींनी आक्रमक पवित्रा घेत अप्रत्यक्षपणे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना इशाराच दिला आहे. तसेच…

Read More
error: Content is protected !!