स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे ‘सी.ए. ॲज करिअर’ या विषयावर व्याख्यान संपन्न
सातत्य, समर्पण आणि अथक परिश्रमाने सी.ए. होणे शक्य : सी.ए. हितेश आगीवाल जळगाव ( वास्तव पोस्ट ) : स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव येथे वाणिज्य मंडळाद्वारे विद्यार्थांसाठी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इन इंडिया, जळगाव यांच्या सहकार्याने सी.ए. हितेश अगीवाल यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे सी.ए. हितेश आगीवाल…
