Headlines
Home » जळगाव » Page 14

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केला योगाभ्यास

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग जी वैयक्तिक कल्याण आणि सामुदायिक आरोग्यासाठी आणि पर्यावरण स्थिरतेसाठी योगाच्या सर्वांगीण उपयोगितेवर भर देत आहे. या थीमनुसार विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक योगासन करण्याचा अनुभव घेतला. आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार योगामुळे मनाला मिळणारी स्थिरता आणि…

Read More

जिल्हा परिषद जळगाव येथे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दि २० जून रोजी जळगाव जिल्हा परिषदेला भेट देऊन आढावा बैठक घेतली. या दौऱ्यात त्यांनी विविध विकास योजनांचा आढावा घेत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. जिल्हा परिषदेच्या सविस्तर आढावा बैठकीदरम्यान मुख्य…

Read More

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग संगम कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जागतिक स्तरावर अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे शनिवार दि २१ जून २०२५ रोजी आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने केंदिय संचार ब्यूरो शाखा जळगाव आणि मू.जे. स्वायत्त महाविद्यालयाचे सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी यांचे संयुक्त विद्यमाने ‘योग संगम’ या सामूहिक योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक २१…

Read More

खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते जळगाव जिल्हा परिषद हिरकणी कक्षाचे उद्घाटन

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा परिषदेत महिला कर्मचार्‍यांसाठी नूतनीकरण करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत गुरुवारी, दि १९ जून रोजी संपन्न झाले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना…

Read More

राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेत एकलव्य स्क्वॅश अकॅडेमीची १२ पदकांची कमाई

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने ११ ते १५ जून २०२५ या कालावधीत महाराष्ट्र स्टेट स्क्वॅश अकॅडेमी, उंड्री, पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट इंटर डिस्ट्रिक्ट स्क्वॅश चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत एकलव्य क्रीडा संकुल संचलित एकलव्य स्क्वॅश अकॅडेमीच्या खेळाडूंनी उज्वल कामगिरी करत विविध गटांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई…

Read More

किलबिल बालक मंदिर शाळेत विद्यार्थी प्रवेश सोहळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर शाळेमध्ये सोमवार रोजी शाळेचा पहिला दिवस असल्या कारणाने स्वागतासाठी शिक्षकांनी छान सजावट केली. त्यावेळी प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात…

Read More

एकलव्य रायफल व पिस्तोल शूटिंग अकॅडमीच्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एकलव्य क्रीडा संकुलाच्या एकलव्य रायफल व पिस्तोल शूटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी अमरावती येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटर बटालियन शूटिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करत स्पर्धेवर आपली छाप सोडली. स्पर्धेतील ५० मीटर थ्री पी रायफल या प्रकारात पाच खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत तुषार जाधव आणि आर्या भालेराव यांनी  सुवर्ण पदकावर आपले नाव…

Read More

मानव सेवा विद्यालयात विद्यार्थी स्वागत सोहळा संपन्न

“शाळेचा पहिला दिवस चला जाऊ शाळेला” जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आज दि १६ जून पासून नवीन शैक्षणिक वर्षास सुरवात झाली. शासन आदेशानुसार आज शाळे च्या पहिल्या दिवशी मानव सेवा विद्यालय जळगाव येथे विद्यार्थी स्वागत सोहळा वाजत गाजत आणि मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस. डाकलिया, सहसचिव राजकुमार सेठिया, सदस्य…

Read More

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव ते क्षेत्र पंढरपूर या मार्गावर निघालेल्या श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात काल सर्व भक्तांना गांधी रिसर्च फाउंडेशन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामार्फत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. प्लास्टिकच करूया अंत.. या थीमवर आधारित जनजागृती करत श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांच्याहस्ते दिंडीत सहभागी भाविकांना…

Read More

संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केली सपत्नीक पूजा जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पवित्र मार्गावर निघालेल्या श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्याचे जैन हिल्स येथे भक्तिपूर्ण वातावरणात हरी नामाचा जयघोष या सोबत टाळ-मृदुंगाच्या निनादात स्वागत करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या वतीने १५२ वर्षांची परंपरा असलेल्या वारीचे भक्तिभावाने…

Read More

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि जैन इरिगेशन सिस्टीम लि., जळगाव द्वारे प्रायोजित “जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५” या स्पर्धा शुक्रवार, दि २७ ते दि २९ जून २०२५ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांमध्ये अनुक्रमे…

Read More

तापी पाटबंधारे विकास महामंडळातील मुख्य अभियंता झाले सुरक्षा रक्षकाच्या डिनरशिपचे आका !

भाग–३जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेले तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालया अंतर्गत तथा उपविभाग विभागाचे कार्यालयाचे अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे मुख्य निवासस्थान बंगले भगीरथ तारांगत असे विविध प्रकारचे बंगले व निवासस्थाने आहेत या निवासस्थानात अधिकाऱ्यांचा वावर आठवड्यातुन पाच दिवस असतो तर आठवड्यातल्या सायंकाळच्या शुक्रवारी शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी गावाकडे अधिकारी गावाकडे निघून…

Read More

सीबीएसई पॅटर्नच्या ‘अनुभूती विद्यानिकेतन’ चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘मुलांचा स्क्रिन टाईम, आर्टिफिशीयल तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाच्या स्पर्धात्मक युगात चांगली पिढी, समाज घडवितांना पाहिजे तितके प्रयत्न होताना दिसत नाही. मात्र अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती बालनिकेतन आणि आता अनुभूती विद्यानिकेतन जी सीबीएसई (CBSE) पॅटर्नमध्ये सुरू झाली. जी विद्यार्थ्यांना फक्त पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता बौद्धिक, सृजनशील, जीवन कौशल्य आणि शारीरिक आरोग्य…

Read More

११ वर्ष आतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्ह्यातून चार खेळाडूंची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे ११ वर्षा आतील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन ७ जून शनिवार रोजी कांताई सभागृहात करण्यात आले होते. यातील पहिले दोन मुली व दोन मुले अशा चार विजयी खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. स्पर्धेत एकूण सहा फेऱ्या घेण्यात आल्या. स्पर्धेत…

Read More

तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत हायटेक कार्यालयांची सुरक्षा – असुरक्षित ; मुख्यअभियंता काय भूमिका घेणार

भाग : २जळगाव (वास्तव पोस्ट) : शहरातील आकाशवाणी सर्कलच्या हाकेवर तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालय असून या अंतर्गत लघु पाटबंधारे व उपसा सिंचन विभाग कार्यालय आहेत तसेच शासकीय अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे निवासस्थानी बंगले भगीरथ तारंगत असे विविध प्रकारचे बंगल्यांसह हायटेक शासकीय कार्यालय असून या ठिकाणी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक रोजगार नियमन आणि कल्याण अंतर्गत नियुक्ती केलेले…

Read More
error: Content is protected !!