आय एम आर मध्ये ‘अध्ययन व अध्यापन’ या विषयावर मार्गदर्शन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (स्वायत्त) ‘अध्ययन व अध्यापन’ या विषयावर डॉ. मृणालिनी फडणवीस, माजी कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ, तसेच शैक्षणिक संचालिका, केसीई सोसायटी, जळगाव यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी प्राध्यापकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्यानुसार नॅक मुल्यांकनामध्ये झालेले बदल, आधुनिक अध्ययन व अध्यापन पद्धती…
