Headlines

मानवसेवा विद्यालयात पर्यावरण पूरक होळी उत्साहात साजरी

जळगाव | दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज जळगाव येथील मानवसेवा विद्यालयात पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात आली. यात दुर्गुण, भ्रष्टाचार, धुम्रपान, मद्यपान यांची होळी करण्यात आली. तसेच धुलिवंदन निमित्त नैसर्गिक रंग वापरण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी यांच्या हस्ते होळीची पूजा करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना होळी सणाबद्दल माहिती सांगुन…

Read More

जानेवारी २०२४ महाराष्ट्र टॅलेंट सर्च परिक्षेत स्वराज वाणी केंद्रात प्रथम

कजगाव | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जानेवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च परिक्षेचा निकाल घोषित झाला असून या परिक्षेमध्ये शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कजगाव, या विद्यालयाचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी स्वराज आशिष वाणी याने २०० पैकी १३८ गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले. या परिक्षेसाठी भडगाव हे परिक्षा केंद्र होते. स्वराज…

Read More

रंगतरंग स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केले कलागुणांचे सादरीकरण

यावल | दि. १५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघळूद ता. यावल येथे रंगतरंग वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण केल्याने पालक वर्गांमध्ये कौतुक करण्यात आले. तसेच या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावरती भर द्यावा अशा प्रकारची माहिती उपस्थितांनी दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी…

Read More

गुणवत्तापूर्ण उपक्रमासोबतच शिक्षकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावणार : कल्पना चव्हाण

जळगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज) – देशात नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातले आहे. विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास झाला पाहिजे, यासाठी विविध उपक्रम राबवून उपक्रमशील शिक्षकांच्या माध्यमातून जिल्ह्याला अग्रेसर बनवण्यासाठी प्रयत्न असणार आहे. तसेच शिक्षकांचे प्रलंबित असणारे प्रश्न तात्काळ सोडवण्यावर भर असेलच असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव कल्पना चव्हाण यांनी केले. शिक्षणाधिकारी कल्पना…

Read More

जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी कल्पना चव्हाण यांची नियुक्ती

जळगाव | दि.१३ (वास्तव पोस्ट न्युज)– जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी चंद्रपूर येथील जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यापासून जळगाव माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी चार्ज नाशिक जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांच्याकडे होता.

Read More

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात जळगाव जिल्ह्याचा ठस्सा

जळगाव | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज )– राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती करण्यात आली असून या माध्यमातून जळगाव जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणात शिक्षक मिळाले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीपत्र देताना मनस्वी आनंद होत असून उपलब्ध झालेल्या शिक्षकांच्या माध्यमातून भविष्यकाळात जळगाव जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढ करण्यास नक्कीच मदत…

Read More

रीतू मंडोरे ला सुवर्णपदक

जळगाव | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जैन इरिगेशनचे सहकारी प्रविण मंडोरी यांची कन्या व एस.एस. मणीयार लॉ कॉलेजमधील दुसऱ्या वर्षाला असलेली रीतू मंडोरे हिला सुवर्ण पदक मिळाले. क. वि. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये झालेल्या पदवीदान समारंभात ॲड प्रभाकर राणे यांच्या स्मरणार्थ सुवर्णपदक देऊन रितू मंडोरे हिला डॉ. पंकज मित्तल, डॉ. विजय माहेश्वरी…

Read More

१ मार्च २०२४ पासून जळगाव जिल्हातील कोण कोणत्या शाळेंच्या वेळेत होणार बदल ?

जळगाव | दि २९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांचेकडून शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद जळगांव, शिक्षणाधिकारी पंचायत समिती जळगाव , प्रशासन अधिकारी मनपा/नपा शिक्षण मंडळ जळगाव यांना सर्व माध्यमाच्या प्राथमिक शाळेच्या उन्हाळ्यातील शालेय वेळेत बदल करणेबाबत एक पत्रक देण्यात आले आहे . सध्या उन्हाळ्याची चाहुल लागली असून उन्हाची…

Read More

राज्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे ;शासन परिपत्रक जारी

मुंबई | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे आहे. तथापि, मराठी भाषा पुरेशा गांभीर्याने शिकविली जात नसल्याचे काही ठिकाणी दिसून येते. यामुळे राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याबाबतचे…

Read More

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना डेस्कबॅगचे वाटप

मुंबई | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मधून अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांना डेस्कबॅग वाटपाचा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कुर्ला पाईपलाईन भागातील १३८ क्रमांकाच्या अंगणवाडीतील मुलांना या डेस्कबॅगचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात…

Read More

शिक्षक भरती उमेदवारांना मोठा दिलासा, तक्रार निवारण व दुरुस्ती समितीची स्थापना ; ईमेलद्वारे तक्रार करता येणार

नाशिक | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राज्यभरात जवळपास ११ हजार शिक्षकांची भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार आहे. २५ जानेवारीला पर्याय निवडलेल्या शिक्षकांची गुणवत्ता जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेबाबत कोणाची काही शंका किंवा तक्रार असल्यास त्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समितीची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे  इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

जळगाव | दि. २६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मानव सेवा माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. आर. एस डाकलियाजी अध्यक्ष स्थानी होते. त्याचप्रमाणे संस्थेचे मानद सचिव मा. विश्वनाथ जोशीजी, माध्यमिक मुख्याध्यापिका मा. सौ.प्रतिभा सूर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका मा.सौ. माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मा. सौ. मुक्ता…

Read More

म्हसावद स्वा.सै.पं.ध.थेपडे विद्यालयात मातृ-पितृ पूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

जळगाव, दि.१४ ( वास्तव पोस्ट न्युज )– तालुक्यातील म्हसावद येथील स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील आज दि.१४रोजी दिवस ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी.डी.चौधरी होते. तसेच व्यासपीठावर डॉ. गणेश चौधरी उपप्राचार्य जी.डी. बच्छाव ज्येष्ठ शिक्षक के. पी.पाटील कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख श्री. योगराज चिंचोरे…

Read More

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी ‘एड्युफेअर-२०२४’

नॅशनल एज्युकेशन शिक्षण प्रणालीवर आधारीत खेळ, मनोरंजनातून हडप्पा संस्कृतीचे दर्शन जळगाव दि. ०७ ( प्रतिनिधी ) – अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलीसी-२०२३ च्या धर्तीवर यंदाचा ‘एड्युफेअर-२०२४’ आयोजित केला आहे. दि. ९, १०, ११ फेब्रुवारी २०२४ दरम्यान खान्देश सेंट्रल मॉलच्या मैदानावर संध्याकाळी ४ ते ९ वाजेदरम्यान ही मनोरंजनातून शिक्षणाची सफर करता येईल. हडप्पा…

Read More

देवमोगरा आदर्श आश्रमशाळेत प्रवेश सुरु ; अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ फेब्रुवारी

जळगाव दि. ६ ( प्रतिनिधी ) – आदिवासी विकास विभागाच्या नाशिक विभागांतर्गत असलेल्या असलेल्या आदर्श आश्रमशाळा, देवमोगरा ( ता. नवापूर, जि. नंदुरबार ) येथे १०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. जे विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेवू इच्छितात, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत यावल एकात्मिक प्रकल्प अधिकारी…

Read More
error: Content is protected !!