मू.जे.महाविद्यालयात सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या कार्याचा गौरव
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील स्टाफ अकॅडमीतर्फे सेवानिवृत्त होणाऱ्या तीन प्राध्यापकांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तिघांच्या प्रेरणादायी सेवाकार्याची माहिती सहकर्मी प्राध्यापकांनी दिली. महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.जयश्री महाजन, राज्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्रा.संजय हिंगोणेकर आणि भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व पदार्थ विज्ञान प्रशाळा संचालक प्रा. डॉ.के.बी.महाजन सेवानिवृत्त झाले….
