NDA च्या मंत्रिमंडळात मोदींसोबत कोण-कोण घेणार शपथ; महाराष्ट्रातून कोण ?
Narendra Modi oath: नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.पंतप्रधान मोदी यांच्यासोबत जवळपास ४१ खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये नितीन गडकरी, पियुष गोयल, राजनाथ सिंह, ज्योतिरादित्य शिंदे आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी आदि नेत्यांचा समावेश आहे. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नरेंद्र मोदी आज सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ…
