नरेंद्र मोदी यांची सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ ; इतर ७२ मंत्र्यानीही घेतली शपथ
Narendra Modi Cabinet List : नरेंद्र मोदींनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अमित शहा, नितीन गडकरी , राजनाथ सिंह आदि वरिष्ठ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नरेंद्र मोदी यांनी ७१ मंत्र्यांसह सलग तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान आणि इतर…
