दिल्ली आणि नोएडातील ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ईमेलमुळे उडाली खळबळ
दिल्ली | दि.१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राजधानी दिल्ली आणि नोएडा येथील ८० हून अधिक शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल प्राप्त झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. दिल्लीतील द्वारका येथील DPS तसेच मयूर विहारच्या मदर मेरी आणि नवी दिल्लीतील संस्कृति स्कूल व्यतिरिक्त नोएडा येथील DPS स्कूल यांसारख्या हायप्रोफाईल शाळांचा यामध्ये समावेश आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास…
