Headlines
Home » जळगाव » Page 43

कान्ह ललित कला केंद्रात श्रीगणेशाची स्थापना

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्रात सालाबादप्रमाणे कलासाधनेत रममाण असलेला श्रीगणेश स्थापन करण्यात आला आहे. गणेश पूजेला कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर, ओजास्विनी कला महाविद्यालय प्राचार्य मिलन भामरे, केसीई चे जनसंपर्क अधिकारी संदीप केदार, प्रा.पियुष बडगुजर, पुरुषोत्तम घाटोळ, दिगंबर शिरसाळे, ऋषीकेश इसाने, रितेश भोई, देवेंद्र गुरव,…

Read More

मू.जे. महाविद्यालयात ‘हे जीवन सुंदर आहे’ या विषयावर व्याख्यान

डावीकडून प्रा. देवेंद्र इंगळे, डॉ. सागर बडगे आणि मार्गदर्शन करतांना डॉ. नितीन विसपुते जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा महाविद्यालयात ‘हे जीवन सुंदर आहे’ या विषयावर १० सप्टेंबर, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त समाजशास्त्र विभागातर्फे डॉ. नितीन विसपुते (संचालक, चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्र, जळगाव.) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांशी त्यांनी…

Read More

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालययात ‘एक पेड माँ के नाम’ कार्यक्रम संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे ‘एक पेड मा के नाम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, माजी नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, माजी नगरसेविका गायत्री राणे, माजी नगरसेविका, अजित राणे प्राचार्य अशोक राणे के.सी.ई. सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक शशिकांत…

Read More

ग्रीनफिल्ड इकॉनोमिक कॉरिडॉरमध्ये जळगावचा समावेश करा ; जळगाव नागरी मंचकडून राज्यपालांना निवेदन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण हे जळगाव दौऱ्यावर असून त्यांनी शहरातील विविध क्षेत्रांतील २०० वर मान्यवर नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांनी सुद्धा संधी मिळाल्याने जळगावच्या विकासाशी संबंधित अनेक विषयांच्या मागण्या राज्यपालांकडे केल्या. अजिंठा विश्रामगृहावर राज्यपाल नागरिकांना भेटले. याच दरम्यान जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेडचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी राज्यपालांची विशेष भेट घेतली….

Read More

गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी ; शौर्यवीर ढोल पथकाने वेधले लक्ष

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘गड किल्ल्यांनी राखले स्वराज्य, गड किल्ल्यांनी स्थापले स्वराज्य, गड किल्ल्यांतून मावळा लढला, गड किल्ल्यातून महाराष्ट्र घडला’ या विषयानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आणि संवर्धित केलेल्या निवडक ३९ दुर्गांचे विहंगम दर्शन प्रदर्शनातून गणेश भक्तांना पाहता येत आहे. काव्यरत्नावली चौकात भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशउत्सवात मंडळातर्फे…

Read More

भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्स शाखेचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या हस्ते उद्घाटन

चाळीसगांव ( वास्तव पोस्ट ) : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे हे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्याहस्ते दहीवद, मेहुणबारे, भोरस येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्स शाखेचे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनुप मोरे यांच्यासोबत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान अनुप मोरे यांनी चाळीसगाव शहरातील…

Read More

शकुंतला माध्यमिक विद्यालयात पोक्सो कायद्याविषयी माहिती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि.९ सोमवार रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच ज्ञानभारती फाउंडेशन जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने काउंसेलर भारती कुमावत यांनी पोक्सो कायदा तसेच गुड टच आणि बॅड टच विषयी तसेच आंतररास्टी्य साक्षरता दिवस या विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध कायदे तसेच देशातील विविध बाल अत्याचार याविषयीचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या…

Read More

परिचारिका खून प्रकरण : जिल्हा परिषदेपासुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सेवानिवृत्त परिचारिका स्नेहलता अनंत चुंबळे यांची ३० लाख रुपयांसाठी त्यांचाच सहकारी तथा कर्मचारी संघटनेचा नेता जिजाबराव पाटील व त्याचा साथीदार अशा दोघांनी मिळून दि.२० ऑगस्ट रोजी निर्घृण हत्या करून मृतदेह शिरपुर जवळील पुलावरुन तापी नदीत फेकून दिला. दरम्यान या भीषण घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा मिळावी आणि निवृत्त परिचारिका चुंबळे…

Read More

सद्यस्थितीत शिवविचार आणि छत्रपती शासन अत्यावश्यक : प्रेमचंद अहिरराव

पारोळा ( वास्तव पोस्ट ) : केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात होणाऱ्या अन्यायकारक व संतापजनक घटना पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची व न्याय प्रणालीची आजच्या घडीला अत्यावश्यक गरज आहे असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रेमचंद अहिरराव यांनी तामसवाडी. ता. पारोळा येथे केले. नागरिक शिक्षण मंडळाचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तामसवाडी ता. पारोळा येथे कै.आमदार भास्करराव राजाराम पाटील…

Read More

गति होना तो ‘चरण’ बढ़ाये, सफलता के लिये ‘आचरण’ शुद्ध करे : परमपूज्य सुमितमुनिजी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विखूरलेल्या मोत्यांपासून मोत्यांची माळ बनते, मात्र ती एका धाग्यात गुंफली जाते तेव्हाच माळ बनते. त्याचप्रमाणे चांगल्या आचरणातून एक-एक चांगल्या गुणांचा, मुल्यांचा अंगिकार करुन तसे ‘आचरण’ केले तर मनुष्याचे चारित्र्य घडते. आपले आचरण हे आत्माला दिशा देणारे असावे. ‘गती’ आणि ‘प्रगती’ यात फरक आहे. ‘गती’ ला दिशा असतात आणि चरण…

Read More

बदलापुर अत्याचार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी ; अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची मागणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गेल्या महिन्यात आदर्श विद्यालय कुलगाव, बदलापुर जिल्हा ठाणे येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर पालक वर्गाची झोपच उडाली आहे. मुलींना शाळेत कसे पाठवायचे हा मोठा गंभीर प्रश्न पडला आहे. अशा लहान चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची कायदेशीर तपास प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण…

Read More

जळगावच्या रस्त्यांची गंमतच लय न्यारी! भर पावसात आणि खड्डयांतील पाण्यात डांबर फवारुन केली डागडूजी !!

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे आगमन होत असून सर्वत्र चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे. मात्र बऱ्याच गणेश मंडळांना गणपती मूर्तीस आपल्या मंडपाठिकाणी आनण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. याचे कारण म्हणजे शहरातील मार्गावरील खड्डे. या खड्डयांमुळे आनंदावर जणुकाही विरजणच पडले आहे. गणपती आगमनाच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत देखील रस्त्यावरील खड्डे न बुजल्याने…

Read More

राष्ट्रीय सेवा योजने तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजने तर्फे जळगाव तालुक्यातील देऊळवाडे येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजीत करण्यात आले. या वेळी शिबिरात गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेतली. या शिबिरासाठी cho- डॉ. पंकज विलास नेवे व (ANM) माया सोनावणे, (MPW)…

Read More

स्व. कांताई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनी ५०७ सहकाऱ्यांनी केले रक्तदान

जळगाव ( वास्तव पोस्ट) : जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. कांताबाई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी ५०७ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. शहरातील सेवाभावी संस्थांनामधील आवश्यकता असणाऱ्यांसाठी ७५० जणांनी मिष्टान्नाचा लाभ घेतला. कंपनीच्या भारतभरातील प्रमुख आस्थापनांमध्ये करण्यात आले होते. यात टि.सी.पार्क व जैन प्लास्टिक पार्क येथे ३५८, फूड पार्क डिव्हाईन पार्क १०१,…

Read More

कान्ह ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासुन साकारले १०८ गणपती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्र व ओजस्विनी कला महाविद्यालय जळगाव, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चला मातीचे गणपती बनवूया या तीन दिवसीय शालेय विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांनी मातीच्या १०८ गणपतीच्या मूर्त्या कल्पक रित्या साकारल्या. तीन दिवसीय कार्यशाळेच्या माध्यमातून शाडू माती पासून गणपती तयार करताना,…

Read More
error: Content is protected !!