पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची होत आहे गैरसोय
कजगाव ( प्रतिनिधी ) दिपक अमृतकर : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील वाडे रस्त्यावरील रेल्वेच्या तिसऱ्या लाईनसाठी तयार करण्यात आलेल्या पुलाखाली पाणी साचल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. पाण्याच्या खोलीमुळे शेतकरी व ये जा करणाऱ्या लोकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने येथे लहान-मोठे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. पाणी साचुन झालेल्या गैर सोईमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली…
