Headlines
Home » जळगाव » Page 4

पोलीस अधीक्षक यांनी एमआयडीसी पोलीस उपनिरीक्षकांना शिस्तीचे धडे द्यावे !

वास्तव पोस्ट l जळगाव : “पोलीस म्हणजे कायद्याचे रक्षक; पण रक्षकच जर नियम विसरले, तर जनतेचा विश्वास टिकणार कुठे ?” जळगाव शहरातील एमआयडीसी परिसर हा औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. उद्योग, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांची रोजची वर्दळ या परिसरात असते. अशा ठिकाणी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी अत्यंत संवेदनशील आहे. मात्र, अलीकडील काही घटनांमुळे पोलीस…

Read More

महाराष्ट्र राज्य आजही शिवरायांच्या विचारांमुळेच टिकून : मंत्री संजय सावकारे

वास्तव पोस्ट l जळगाव : राज्य मिळवणे सोपे असते, मात्र ते टिकवणे अत्यंत कठीण असते. आजपर्यंत महाराष्ट्र राज्य शिवरायांच्या विचारांमुळेच टिकून असल्याचे प्रतिपादन वस्रोद्योग मंत्री तथा सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संजय सावकारे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या विद्यमाने, संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित शिवजयंती…

Read More

महावीर क्लासेसच्या सहावी ते दहावी फाउंडेशन बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

वास्तव पोस्ट l जळगाव : महावीर क्लासेसच्या सहावी ते दहावी फाउंडेशन बॅचसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. आयआयटी, जेईई आणि नीट सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी फाउंडेशन बॅचेस महत्त्वाच्या आहेत. इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या फाउंडेशन बॅचेस हे विशेष वर्ग असून ते विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा जसे की नीट, आयआयटी जेईई, ऑलिम्पियाइस, एनटीएसई इत्यादींसाठी डिझाइन केलेले आहेत. हे वर्ग…

Read More

वाहतूक शाखेचे कर्तव्यनिष्ठ पोलीस दिपक बनसोडे – “हेल्मेट घाला, जीवन वाचवा”

वास्तव पोस्ट | जळगाव : शहरातील वाहतुक शाखेचे कार्यरत कर्मचारी पोलीस शहराच्या गजबजत हॉर्नच्या आवाजात आणि धावपळीच्या जीवनात एक व्यक्ती शांतपणे आपले कर्तव्य बजावत उभे असतात वाहतूक शाखेचे कार्यरत पोलीस दिपक बनसोडे. चौकात सिग्नल लागला की अनेक जण घाईत नियम मोडण्याचा प्रयत्न करतात. काही जण हेल्मेट न घालता “थोडंच अंतर आहे” म्हणून प्रवास करतात. पण…

Read More

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

नव्याने विकसीत केलेल्या ‘जैन मॅडरिन-१’ या वाणाचे लोकार्पण करताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि ज्योती जैन, शेजारी कल्याणी नागुलकर, शोभना जैन, अजित जैन, डॉ. भावना जैन, निशा व अनिल जैन डॉ. बी.के. यादव. वास्तव पोस्ट ( जळगाव ) : जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या ६३ व्या जन्मदिनाच्या औचित्याने, जैन इरिगेशनने संशोधित व विकसित…

Read More

इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

वास्तव पोस्ट ( जळगाव ) : फेब्रुवारी–मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त, पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात सुरळीतरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व यंत्रणांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. जिल्ह्यात बारावीची परीक्षा दि. १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत ८२ केंद्रांवर तर दहावीची…

Read More

माहिती अधिकार संघर्ष समितीच्या तालुकाध्यक्षपदी नरेंद्र सपकाळे यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव शहरापासून ते ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालयांपर्यंत गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणारे नरेंद्र सपकाळे यांची माहिती अधिकार संघर्ष समिती तथा जनजागृती समिती (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने जळगाव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. घरकुल, शासकीय योजना, लाभार्थी हक्क, प्रशासनातील दिरंगाई व भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत…

Read More

DPDC बैठकीत पत्रकारांना नो एन्ट्री ; गुलाबराव पाटील म्हणाले, ‘तो आमचा अधिकार’

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा नियोजन आणि विकास समिती (DPDC) बैठकीत पत्रकारांना बैठक कक्षात प्रवेश नाकारण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, “पत्रकारांना बैठक कक्षात न घेणे हा आमचा अधिकार आहे.” हे विधान राज्यातील माध्यम स्वातंत्र्य आणि प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत असून, विरोधी पक्ष आणि…

Read More

मानव सेवा विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर.एस. डाकलीया, सचिव विश्वनाथ जोशी, मुख्याध्यापिका यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील प्रवेशापासून ते निरोप समारंभापर्यंतच्या प्रत्येक क्षणांचे आणि प्रसंगाचे वर्णन आपल्या संगीतमय नाटकातून सादर करत शाळेविषयी…

Read More

अनुभूती स्कूलमध्ये ६ रोजी दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती निवासी शाळेत दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी शाळेच्या असेंब्ली हॉलमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी शाळेचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन आणि प्राचार्य देबासिस दास उपस्थित राहणार…

Read More

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव तालुकाध्यक्षपदी सुमित पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथे पद्मालय विश्रामगृहात नुकत्याच पार पडलेल्या गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत उत्तर महाराष्ट्र, जिल्हा व तालुकास्तरावरील नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. या बैठकीत जळगाव तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी वावडदा (ता. जळगाव) येथील रहिवासी, ज्येष्ठ पत्रकार, गौरी उद्योग समूहाचे चेअरमन तसेच सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात भरीव कार्य…

Read More

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष : अशोक जैन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : देशाला सात टक्के कृषी विकास दर गाठायचा असेल, तर कृषी क्षेत्राची भूमिका निर्णायक ठरणार आहे. याची जाणीव ठेवत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. भारत विस्तार AI एग्री टूलची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि हाय व्हॅल्यू क्रॉप शेतीला प्रोत्साहन देण्याच्या घोषणा भविष्यातील शेतीसाठी दिशादर्शक…

Read More

मनोज वाघ – दिलदार मनाचा माणूस, समाजघडणीचा दीपस्तंभ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मनोज वाघ हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो एक हसतमुख, सकारात्मक आणि सतत कार्यरत असलेला व्यक्तिमत्त्वाचा झरा. क्रीडा क्षेत्रात सक्रिय असतानाच विधी तज्ञ म्हणून त्यांनी समाजाच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू केवळ यश किंवा प्रसिद्धी नसून माणूस घडवणे हा आहे. क्रीडा क्षेत्रात…

Read More

शांत संयमाचा विजय — प्रविण निकम यांची संघर्षगाथा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शांत, संयमी, कायम हसतमुख आणि पहिल्याच भेटीत मन जिंकणारा चेहरा प्रविण निकम. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेली आहे गरिबीची जळजळीत झळ, कष्टांची राख, आणि स्वप्नांवर अढळ विश्वास असलेली संघर्षगाथा. गरिबी म्हणजे केवळ पैशांची कमतरता नाही, तर ती माणसाची परीक्षा असते. प्रविणने ती परीक्षा कधीच चुकवली नाही.ज्या दिवसांत इतर जण…

Read More

जनसेवा विचारधारा फाऊंडेशन तर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने सामाजिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. राज्यातील जनता ही आपले प्रश्न अडीअडचणी, तक्रारी (समस्या) घेऊन त्यांच्या दरबारी जात होते व जनतेची कामे मार्गी लावेपर्यंत त्या समस्येचा पाठपुरावा उपमुख्यमंत्री अजित…

Read More
error: Content is protected !!