Headlines
Home » जळगाव » Page 33

राज्यस्तरीय युवा महोत्सवात केसीईच्या विद्यार्थी कलावंतांची चमकदार कामगिरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन, पुणे द्वारा आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड तसेच नेहरू युवा केंद्र आणि स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि.१२ ते १४ डिसेंबर २०२४ या कालावधीत नांदेडच्या कुसुम सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यात जळगावच्या…

Read More

मु.जे. महाविद्यालयात उस्ताद झाकिर हुसेन यांना श्रद्धांजली अर्पण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय आणि कान्ह ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय भारंबे, शशिकांत वडोदकर (सांस्कृतिक समन्वयक कांन्ह ललित कला) केंद्र, प्रा.प्रसाद देसाई, योगशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.देवानंद सोनार, फाईन आर्ट विभागाचे प्रमुख मिलिंद भामरे, प्रसाद…

Read More

‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात तरसोद पायी वारी उत्साहात : हरि ॐ मॉर्निंग गृपच्या उपक्रमाचे १७ वे वर्ष

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तंदुरुस्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या हरि ॐ माॅर्निंग वाॅक गृपच्या माध्यमातून दरवर्षी डिसेंबर महिन्यातील एका रविवारी तरसोद पायी वारीचे आयोजन करण्यात येते. पायीवारीचे हे १७ वे वर्ष होते. सकारात्मकता व जीवनातील आनंदासाठी हरि ॐ मॉर्निंग गृप नियमीतपणे अनेकविध उपक्रम राबवित असतो. सकाळी पायी फिरण्यासोबतच व्यायाम, प्राणायाम…

Read More

जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार जगातील सर्वात्तम कृषिमहोत्सव : डॉ.एच.पी. सिंग

जळगाव (वास्तव पोस्ट ) : कृषीक्षेत्रातील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि महोत्सव हे चांगले माध्यम आहे. भारतासह जगात अनेक ठिकाणी महोत्सवाचा शेतकऱ्यांच्या जीवनात बदल आणण्यासाठी प्रभावीपणे वापर केला जातो. त्यातही प्रत्यक्ष अनुभूती देणारे जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार हे जगातील एकमेव कृषिमहोत्सव आहे. एकाच छताखाली जमिनीच्या मशागती पासून ते काढणी पर्यंत, काढणी पश्चात विक्री व्यवस्था, जल…

Read More

के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग व व्यवस्थापन महाविद्यालयात व्हर्चुअल फॅकल्टी डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम उत्साहात संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात Inspira Research Association (IRA) जयपूर, राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२७ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०२४ या दरम्यान फॅकल्टी डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम उत्साहात संपन्न झाला. ए आय ( Artificial Intelligence ) सह संशोधन पद्धतीवर प्रभुत्व मिळवणे (डेटा विश्लेषण)(MRMAI २०२४) हा या…

Read More

हायटेक शेतीचा नवा हुंकार : जैन हिल्सवर कृषि महोत्सवाची उत्साहात सुरवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शेती ही नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते याचे शेतकऱ्यांना साक्षात दर्शन देणारे प्रयोग, आधुनिक हायटेक शेतीचे प्रात्यक्षिक पाहण्याची सुवर्णसंधी जळगावच्या जैन हिल्स येथे आयोजित ‘कृषी महोत्सवात’ पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शेतीच्या क्षेत्रातील अद्ययावत जागतिक तंत्रज्ञान विविध पिकांच्या डेमो प्लॉटच्या माध्यमातून जैन इरिगेशनने शेतकऱ्यांसाठी ही प्रात्यक्षिके उभी…

Read More

जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी किसान सभा कार्ड वाटप कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यात दि.१३ डिसेंबर ते दि. २६ जानेवारी २०२५ पर्यंत वैज्ञानिक तथा औद्योगिक संशोधन परिषद CSIR व राष्ट्रीय विज्ञान संचार तथा नीती संशोधन परिषद NISCPR आणि सर्वोदय इन्फोटेक यांनी मिळून भारतातील शेतकऱ्यांसाठी ‘किसान सभा एप्लीकेशन’ ची निर्मिती केलेली आहे. या किसान कार्ड एप्लीकेशनच्या माध्यमातून भारतातील सर्व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने…

Read More

जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करेल : कृषिभूषण विश्वासराव पाटील

कृषीभूषण विश्वासराव पाटील यांचे स्वागत करताना डी.एम. बऱ्हाटे, शेजारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, डॉ. बी.डी. जडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, माजी प्रकल्प संचालक (आत्मा) अनिल भोकरे जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करेल…’ तुम्ही निसर्ग व पर्यावरण यांना राखून कडधान्य व अन्य पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे व मातीला…

Read More

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे अविष्कार २०२४ स्पर्धेत यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव द्वारे चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय चोपडा येथे ‘अविष्कार २०२४’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि.५ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जवळपास २००० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या श्रेणीत संशोधन पोस्टर द्वारे सादर केले. के.सी.ई. महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागातील ५…

Read More

ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात शालेयस्तरिय विज्ञान प्रदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात आज दि.१२ डिसेंबर २०२४ रोजी शालेस्तरिय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. त्यात एकूण १५० मॉडेल्स सादर करण्यात आले. प्रदर्शनात इ.५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रदर्शनात चालू समस्यांवर आधारित तसेच पाणी, पर्यावरण, प्रदूषण, डिजिटल इंडिया, आधुनिक शेती, आधुनिक तंत्रज्ञान चा वापर यावर आधारित सुंदर…

Read More

संजीवन दिन मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत पुणे अंतिम विजेता, तर मुंबई उपविजेता

विजयी संघा सोबत उभे असलेले डावी कडून रोहिणी सोनवणे, हिमाली बोरोले, अब्दुल मोहसीन, फारुक शेख, अनिल जोशी, जफर शेख, डॉक्टर अनिकेत पाटील, मधु जैन, चंचल माली, प्रा.डॉ. अनिता कोल्हे, राजेंद्र सावंत, आमिर शेख, प्रतीक्षा देवाग, एनी पॉल, ताहेर शेख, गुरू प्रसाद, छाया बोरसे, आदि दिसत आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पद्मश्री डॉक्टर भवरलाल…

Read More

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘कौटुंबिक मूल्ये: प्रेम, आदर आणि एकतेचा पाया’ या विषयावर अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. एकत्र येण्याची भावना, सामायिक मूल्यांचा स्वीकार करुन संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचे स्मरण केले गेले. अनुभूती शाळेची संस्कृती, सर्जनशीलतेसह नैतिकता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांमधून दिसून आली. भवरलालजी जैन यांच्या स्मृतींना…

Read More

डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनाचे औचित्याने शाळांमध्ये विविध खेळाद्वारे मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने संस्थापक डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्ताने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात येते. यापूर्वी रामदेववाडी, कुऱ्हाडदा, धानोरा, पद्मालय इ. ठिकाणी स्वच्छता मोहीम, शिरसोली येथे वृक्षारोपण, कुऱ्हाडदा शाळेत छत टाकून दिले होते. यावर्षी शहरातील निवडक शाळांमध्ये सापशिडीसह विविध खेळांद्वारे “चारित्र्य निर्माणा”च्या मूल्य शिक्षणावर आधारित कार्यक्रमाचे…

Read More

अतिक्रमणाच्या विळख्यात कजगाव ; स्थानिक ग्रामपंचायतीचे मात्र दुर्लक्ष !

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : भडगाव तालुक्यातील मोठे गाव तसेच बाजारपेठेचे गाव म्हणून कजगाव प्रसिद्ध आहे. गावाचा विस्तार हा दिवसेंदिवस वाढत आहे, त्यातच घर बांधकामांनाही गती मिळाली आहे. पण घर बांधकाम करताना कुठल्याही प्रकारचे नियम पाळले जात नसून उलट जास्तीत जास्त अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करण्याकडे नवीन घर बांधकाम करणाऱ्या नागरिकांचा कल दिसत आहे….

Read More

बांधकाम तसेच भोगवटा प्रमाणपत्रासाठी लाच स्विकारतांना नगर रचना सहाय्यकास रंगेहात अटक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महानगरपालिकेच्या नगर रचना विभागात कार्यरत असलेल्या नगर रचना सहाय्यक वर्ग ३ यास लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. आज दि.९ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या या कारवाईत मनोज समाधान वन्नेरे (वय ३४) यास आज अटक करण्यात आली. या घटनेमुळे जळगाव शहरात तसेच अधिकारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदाराने…

Read More
error: Content is protected !!