Headlines
Home » जळगाव » Page 31

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘वसंत बहार २०२४’ – सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे वसंत बहार हा तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात पहिल्या दिवशी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या माजी ग्रंथपाल अलका नेहते व कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव मा.अँड….

Read More

मणियार विधी महाविद्यालयात रक्तदान शिबिर यशस्वी

जळगाव ( जळगाव ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दि.३० रोजी रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. युवकुमार रेड्डी आणि रेडिक्रोस सोसायटीचे डॉ. तासखेडकर यांनी केले. यावेळी मंचावर रासेयो समन्वयक प्रा. गणपत धुमाळे, डॉ.डी.आर. क्षीरसागर, डॉ.रेखा पहुजा हे होते. कार्यक्रमास…

Read More

के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद‌यालयात व्यवस्थापन विभागातर्फे दि.२६ ते २८ डिसेंबर २०२४ दरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत ट्रेजर हंट, फन फेअर आणि बिझनेस क्विझ, ऍड-म्याड शो, या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे हा होता. या…

Read More

आपला हा जन्मच महान कार्य करण्यासाठी झाला आहे त्यामुळे संधी गमावू नका : जीवन महाजन यांचे प्रतिपादन

जामनेर ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील पाळधी येथील श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात व्याख्याते, योग आणि अध्यात्माचे गाढे अभ्यासक, कवी, तथा लेखक जिवन महाजन यांचे “गुरुमंत्र यशस्वी जीवनाचे” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. या सहशालेय उपक्रमाचे आयोजन उपक्रमाचे समन्वयक उपशिक्षक संतोष भारंबे यांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक एस.एन. पाटील, पर्यवेक्षक बी.एन….

Read More

धक्कादायक : घरात घुसुन पत्रकार आणि कुटुंबावर जीवघेणा भ्याड हल्ला !

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील एका दैनिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी दिपक अमृतकर यांच्या घरावर १५ ते २० लोकांनी अचानकपणे जीवघेणा हल्ला चढवून पत्रकार दिपक अमृतकर, व त्यांच्या पत्नी तसेच कुटुंबातील सदस्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटनेबाबत मिळालेल्या माहीतीनुसार भडगाव तालुक्यातील कजगाव येथे दिपक अमृतकर हे आपल्या कुटुंबासह…

Read More

केसीई इंजिनिअरींग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन व पोस्टर प्रेझेंटेशन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर प्रेझेंटेशनचे आयोजन करण्यात आले होते. यात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात एनर्जी कॉन्झरवेशन, कॉन्व्हेन्शनल एनर्जी, नॉन रिन्यूएबल रिसोर्स, तर पोस्टर प्रेझेंटेशन करीता भारतीय पुरातन इतिहास या विषयावर विविध कल्पनांनी प्रकल्प सादर केले. या…

Read More

झांबरे विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचालित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड.प्रमोद पाटील होते. तर प्रमुख पाहुणे शाळेच्या माजी ग्रंथपाल अलका गोपाळ नेहेते उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. त्यानंतर मार्च २०२४ च्या एस.एस.सी. शालांत परीक्षेत…

Read More

२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव : श्रींजीनी कुलकर्णी हिचा कथ्यक नृत्यविष्कार पाहण्याची जळगावकरांना संधी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून संपूर्ण भारत वर्षात ख्यातनाम असलेला स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, चांदोरकर टेक्नॉलॉजीज (ओपीसी) प्रा. लि. होस्टिंग ड्युटी, पु….

Read More

२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव : युवा गायक अनिरुद्ध आयठल यांची गायकी ऐकण्याची जळगावकरांना संधी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून संपूर्ण भारत वर्षात ख्यातनाम असलेला स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, चांदोरकर टेक्नॉलॉजीज (ओपीसी) प्रा. लि. होस्टिंग ड्युटी, पु…

Read More

जळगावकरांना अनिर्बन रॉय व मैत्रेयी रॉय यांची बासरी व शास्त्रीय गायन जुगलबंदी बघण्याची संधी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून संपूर्ण भारत वर्षात ख्यातनाम असलेला स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, चांदोरकर टेक्नॉलॉजीज (ओपीसी) प्रा. लि. होस्टिंग ड्युटी, पी…

Read More

मु.जे. महाविद्यालयात ५ जानेवारी रोजी ‘खान्देश गॉट टॅलेंट-२०२५’ कार्यक्रमाचे आयोजन

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार मराठी सिने अभिनेत्री अनिता दाते जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगावच्या शैक्षणिक क्षेत्रात शिक्षणासोबतच इतर सर्व कलांचे शिक्षण घ्यावे हा ध्यास खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीतील सर्व संचालकांनी घेतला होता आणि त्यांचा तो ध्यास पूर्ण होताना आज दिसत आहे. शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला पुरक अशी उपक्रमशिलता विद्यार्थ्यांमध्ये कार्यान्वित करण्याची यशस्वी…

Read More

सोहम मध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रकृती परीक्षण शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एम.जे. कॉलेज सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचर्रोपॅथी द्वारा प्रकृती परीक्षण अभियान अंतर्गत प्रकृती परीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारत सरकारच्या आयुष मंत्रालय अंतर्गत प्रकृती परीक्षण अभियान सर्वत्र राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या सहकार्याने एम. जे. कॉलेजचे…

Read More

२३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन जानेवारीत

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून संपूर्ण भारत वर्षात ख्यातनाम असलेला स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, चांदोरकर टेक्नॉलॉजीज (ओपीसी) प्रा. लि. होस्टिंग ड्युटी, पी.एन.जी.सन्स…

Read More

शहरात अपघातांची मालिका सुरुच ; भरधाव डंपरने दुचाकीस धडक दिल्याने ९ वर्षीय बालकाचा मृत्यू !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरात अपघातांची मालिका ही सुरुच आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहरात अपघात होतं असून त्यात निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. जळगाव शहरात अवजड वाहतुकीमुळे होणारे अपघात लक्षात घेता वाहतुकीच्या दृष्टीने नुकतीच एक नियमावली जारी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अपघातांचे सत्र थांबलेले नाही. दरम्यान आज दि.२६ रोजी शहरातील कालिकामाता चौकात…

Read More

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो १९ वर्षे आतील स्पर्धेत दानिश तडवी ला रौप्य पदक

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : मध्य प्रदेश शासन व स्कूल शिक्षा विभाग, जिल्हा देवास, येथे ६८ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि.२४ मंगळवार रोजी झालेल्या १९ वर्षे आतील मुलांमध्ये ४५ किलो आतील वजन गटात दानिश रहेमान तडवी याने रौप्य पदक पटकावले. त्याने पहिल्या फेरीत झारखंड चा खेळाडू दिपक कुमार यास…

Read More
error: Content is protected !!