Headlines
Home » जळगाव » Page 2

एल.एल.बी. चे शिक्षण घेत असल्याचे कारण दाखवत सर्वाधिक गुण असूनही उमेदवारास नियुक्ती नाकारली

​विद्यापीठाची मनमानी : बेकायदा शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणारे प्रशासन पात्र उमेदवारावर अन्याय का करतेय? जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​जळगाव : एकिकडे उच्च शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने स्वतःच एक धक्कादायक आणि अनाकलनीय निर्णय घेतला आहे. मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम विभागात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सर्वाधिक ८० गुण…

Read More

केसीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सौर ऊर्जा तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्रा’चे दिमाखात उद्घाटन

जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क जळगाव: खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (KCES) संचलित अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन स्वायत्त महाविद्यालय, जळगाव येथे सोमवार, १६ मार्च २०२६ रोजी महाविद्यालयीन परिसरात ‘सौर ऊर्जा तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्राचे’ (Solar Technology Training Centre) अत्यंत उत्साहात उद्घाटन करण्यात आले. सौर ऊर्जा क्षेत्रातील जागरूकता, कौशल्य विकास आणि शाश्वत तंत्रज्ञान शिक्षणाला मोठी चालना देणारे हे…

Read More

जळगाव शिक्षण विभागात ‘शालार्थ आयडी’चा मोठा घोटाळा; ६६१ कर्मचाऱ्यांचे आदेश संशयाच्या भोवऱ्यात

जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​जळगाव जिल्ह्यातील शिक्षण विभागात ‘शालार्थ आयडी’ संदर्भात एक खळबळजनक प्रकार समोर आला असून, तब्बल ६६१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आदेशांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आली आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक आदेशांची अधिकृत ‘जावक रजिस्टर’मध्ये नोंदच नसल्याचे निष्पन्न झाले आहे.​नेमका प्रकार काय?​शिक्षण विभागाच्या मूळ जावक रजिस्टरची पडताळणी केली असता, अनेक…

Read More

​जळगाव: गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकारी रोहण घुगे ॲक्शन मोडमध्ये!

​जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क शहरातील नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडर वेळेवर मिळावा आणि वितरणातील अडथळे दूर व्हावेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी महत्त्वाची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी रोहण घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गॅस एजन्सी धारक, व्यवस्थापक आणि तिन्ही प्रमुख तेल कंपन्यांचे (BPCL, IOCL, HPCL) अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. ​बुकिंगनंतर सिलिंडर मिळण्यास…

Read More

जळगाव जिल्ह्यात १००४ शिक्षकांच्या ‘बोगस शालार्थ आयडी’चा महास्फोट: आकडा तिपटीने वाढण्याची भीती

​जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क राज्यातील शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, जळगाव जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणाने आता रौद्र रूप धारण केले आहे. विशेष तपास पथकाने (SIT) तयार केलेल्या ताज्या अहवालानुसार, जिल्ह्यातील तब्बल १००४ शिक्षकांची नावे संशयास्पद आढळली असून, ही यादी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, पुढील तपासात हा…

Read More

जळगाव मनपाची मोठी कारवाई: शहरातील दोन नामांकित क्लास चालकांना दंड

​जळगाव l वास्तव पोस्ट : शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि चौकांमध्ये अनधिकृतपणे जाहिरात फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात जळगाव शहर महानगरपालिकेने कडक पाऊल उचलले आहे. गुरुवारी करण्यात आलेल्या विशेष मोहिमेत शहरातील दोन मोठ्या खासगी क्लास चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. ​नेमकी कारवाई आणि कारण: ​महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि…

Read More

मुळजी जेठा महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

​जळगाव l वास्तव पोस्ट : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मुळजी जेठा महाविद्यालय अभ्यासकेंद्रात आज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या या थोर नेतृत्वाच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला. ​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे होते. यावेळी उपस्थितांना…

Read More

जैन हिल्सवर घुमला शांततेचा आवाज: ‘शांतता निर्मिती प्रक्रिया आणि तरुणांचा सहभाग’ यावर मंथन

​जळगाव l वास्तव पोस्ट : “शांतता ही केवळ दोन देशांमधील युद्धाचा अभाव नसून, ती सामाजिक न्याय, निसर्गाचा समतोल आणि मानवी संवादातून उभी राहणारी एक निरंतर प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत आजच्या तरुण पिढीचा सक्रिय सहभाग हाच उद्याच्या शाश्वत जगाचा पाया ठरेल,” असे प्रतिपादन जैन हिल्स येथे सुरू असलेल्या ‘पीस बिल्डर्स फोरम इंडिया’ च्या राष्ट्रीय बैठकीत विविध…

Read More

चलो मुंबई: जिल्ह्यातील कंत्राटी कोरोना योद्ध्यांचा १२ मार्चला एल्गार

​जळगाव l वास्तव पोस्ट : “कोरोना काळात ज्यांनी देवदूतासारखी सेवा केली, ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता बाधितांचे प्राण वाचवले, अशा कंत्राटी कोरोना योद्ध्यांवर आज उपासमारीची वेळ आली आहे.” शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कामावरून कमी केल्याने, आता जळगाव जिल्ह्यातील कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समितीने १२ मार्च २०२६ रोजी मुंबईत धडक…

Read More

जैन इरिगेशनमध्ये ‘रक्तदान’ मोहिमेने स्व. हिरालाल जैन यांच्या स्मृतींना उजाळा

जैन फूड पार्क येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना प्रदीप सांखला, किशोर बाविस्कर, संजय पारख, सुनील गुप्ता, जी.आर. पाटील, राजेश आगीवाल, जी.आर. चौधरी वास्तव पोस्ट l जळगाव : जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड’ने संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांचे वडील स्व. हिरालाल जैन (बाबा) यांच्या ३६ व्या स्मृतिदिनी देशभरातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली. या उपक्रमात एकूण…

Read More

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज; जैन हिल्स येथे ‘पीस बिल्डर्स फोरम’ची बैठक

‘पीस बिल्डर्स फोरम इंडिया’च्या राष्ट्रीय बैठकीत सहभागी झालेले शांतीदूत. वास्तव पोस्ट l ​जळगाव : आजच्या बदलत्या काळात तरुण पिढीमध्ये सोशल मीडिया, चित्रपट आणि खेळणी उद्योगाद्वारे हिंसेचे आकर्षण निर्माण केले जात आहे. हे रोखून अहिंसक समाज घडवण्यासाठी शासन, अर्थव्यवस्था आणि शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदलांची गरज असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी येथे केले. ​जैन हिल्स येथे गांधी रिसर्च फाउंडेशन…

Read More

गांधी तीर्थ येथे ‘पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे दिमाखात उद्घाटन

वास्तव पोस्ट l जळगाव : गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीस बिल्डर्स फोरम’ या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन जळगाव येथील गांधी तीर्थमध्ये उत्साहात करण्यात आले. कस्तुरबा सभागृहात झालेल्या या सोहळ्यात महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती या उद्घाटन प्रसंगी मंचावर…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा

वास्तव पोस्ट l जळगाव : येथील मानव सेवा माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून स्त्री कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. कर्तृत्ववान महिलांचे अवतरले रूप कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थिनींनी केलेली वेशभूषा. राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, अहिल्याबाई होळकर, डॉ. आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई…

Read More

राज्यासाठी महत्वाकांक्षी आणि दुरदर्शी अर्थसंकल्प; जैन इरिगेशनचे अनिल जैन यांची प्रतिक्रिया

वास्तव पोस्ट l जळगाव : आज शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा ‘जनकल्याणकारी’ अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी आणि सिंचनासाठी केलेली भरीव तरतूद यावर उद्योजक वर्गातून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. कृषी क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ‘जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड’चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी या…

Read More

जळगावच्या ‘संगीत समर्पण’ नाटकाची राज्य स्पर्धेत बाजी; ४ पुरस्कारांवर मोहोर!

वास्तव पोस्ट l जळगाव : ६४ व्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धेत अंतिम फेरीत सांगली येथे स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, जळगाव तर्फे मकरंद देशमुख लिखित आणि चिंतामण पाटील दिग्दर्शित “संगीत समर्पण” या नाटकास चार पारितोषिके प्राप्त झाली.त्यात मकरंद देशमुख यांना लिखाणासाठी तृतीय पारितोषिक, प्राची चौधरी ( सत्यभामा ) यांना अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र,…

Read More
error: Content is protected !!