जळगाव
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई
वास्तव पोस्ट l जळगाव : जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात व्यापक स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. दि.१ एप्रिल २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ६७८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून एकूण रु. १०,००,२६,६७८ इतका दंड आकारण्यात आला आहे….
डाॅ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
वास्तव पोस्ट l जळगाव : येथील डॉ.अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) मराठी विभाग, भारतीय ज्ञान परंपरा आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के. नारखेडे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर बहिणाबाई चौधरी व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांना हार अर्पण करण्यात…
विधानसभेचे अधिवेशन सुरू… पण जळगाव राज्य उत्पादन शुल्क कार्यालय बंद !
वास्तव पोस्ट l जळगाव : शहरातील महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाचा कारभार सध्या गंभीर प्रश्नचिन्हाखाली आला आहे. अधिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित… कार्यालयाला कुलूप… आणि कारण म्हणून पुढे केले जाते “सुट्टी”! पण ही सुट्टी नेमकी कोणाची? आणि कोणाच्या परवानगीने? राज्यात महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना शासन यंत्रणा अधिक सतर्क असणे अपेक्षित असते. अधिवेशन काळात…
‘हिंद-दी-चादर’ : एस. एस. मणियार महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन
गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी निमित्त मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, यावेळी मंचावर (डावीकडून) सुरेश शेट्टी, हरजितसिंग बवरी, सुरेंद्र सिंग जोहरी, रवींद्र सिंग जोहरी वास्तव पोस्ट l जळगाव : एस.एस. मणियार विधी महाविद्यालय येथे ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त पथनाट्य व पोस्टर सादरीकरण…
गळक्या शाळांना ठिगळ : अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानावर मात्र ८० लाखांची उधळण
वास्तव पोस्ट l जळगाव : जिल्हा परिषद जळगाव येथील अंदाजपत्र सादर झाले आहेत गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या अंदाजपत्रकात चार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. असे असले तरी यंदाच्या अंदाजपत्रकात वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी निधी कमी दिला आहे तर जळगाव जिल्ह्यात अनेक शाळांची परिस्थिती वाईट अवस्था असताना त्यासाठी भरीव तरतूद न करता केवळ ४० लाख रुपयांचा निधी आहे….
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश
वास्तव पोस्ट l जळगाव : जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात जळगाव येथील अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. कर्नाटक येथील ‘राजेंद्र ट्रेड लिंक’ आणि तिचे दोन भागीदार मिथुन सुरेश जैन व प्रशांत प्रकाश जैन यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आरोपींना सहा महिने साधा कारावासाची शिक्षा दिली आहे. तसेच जैन इरिगेशन…
जळगाव पोलीस दलात खळबळ: पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार; कुलभूषण पाटलांचा ‘आरपार’चा लढा
वास्तव पोस्ट l जळगाव : जळगावच्या राजकारणात आणि पोलीस दलात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) संदीप गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी थेट मुंबई येथील महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे धाव घेतली आहे. अधिकाराचा दुरुपयोग करून अमानुष…
बायोकेमिस्ट्री विभागात प्रश्नमंजुषा व वैज्ञानिक खजिना शोध स्पर्धा संपन्न
वास्तव पोस्ट l जळगाव : मुळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव येथील बायोकेमिस्ट्री (जैवरसायनशास्त्र) विभागातर्फे दि.२८ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त, आज दि.२७ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन तसेच आंतरराष्ट्रीय प्रोटीन दिन यांच्या औचित्याने प्रश्नमंजुषा स्पर्धेसोबतच वैज्ञानिक सूचनांवर आधारित शोधमोहीम (Scientific Treasure Hunt) या आगळ्या वेगळ्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमांचे मुख्य उद्दिष्ट…
महापौर-उपमहापौरांच्या आदेशालाच केराची टोपली; जळगाव ITI समोर पुन्हा कचऱ्याचे ढीग!
वास्तव पोस्ट l जळगाव : शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) प्रवेशद्वारासमोर तसेच संरक्षण भिंतीला लागून सुरू असलेले अनधिकृत कचरा हस्तांतरण थांबण्याचे नाव घेत नाहीये. विशेष म्हणजे, खुद्द महापौर आणि उपमहापौर यांनी या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून कचरा संकलन बंद करण्याचे सक्त आदेश दिले होते. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत एकप्रकारे प्रशासनाने या आदेशाला ‘केराची टोपली’…
एमएच-सीईटी व नीट साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स ; महावीर क्लासेसचा उपक्रम
स्पर्धा परीक्षाभिमुख तज्ञांकडून मार्गदर्शन वास्तव पोस्ट l जळगाव : वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेशासाठी होणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महावीर क्लासेसतर्फे केवळ एमएच-सीईटी (मेडिकल व इंजिनिअरिंग) विद्यार्थ्यांसाठी विशेष ४५ दिवसांचा उन्हाळी क्रॅश कोर्स १२ वी परीक्षेनंतर लगेच सूरु होणार आहे. विद्यार्थ्यांना अचूक व परीक्षाभिमुख मार्गदर्शन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. सीबीएसई व राज्य मंडळाच्या बारावी विज्ञान…
‘अनुभूती’च्या सुरांनी भवरलाल जैन यांना स्वरांजली ;१० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
वास्तव पोस्ट l जळगाव : जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे संस्थापक, श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी विविध प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भावरलाल जैन यांनी नेहमीच ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांना ‘दादाजीं’च्या मायेचे छत्र आणि प्रेम दिले. याच आत्मीयतेच्या धाग्यातून अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांद्वारे ‘भक्ती संगीत संध्या’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…
कोविड योद्ध्यांना कंत्राटी सेवेत सामावून घ्या ; जनसेवा विचारधारा फाऊंडेशनतर्फे महापौर दीपमाला काळे यांना निवेदन
वास्तव पोस्ट l जळगाव : आज बुधवार दि.२४ रोजी महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी महानगरपालिका जळगाव यांना जनसेवा विचारधारा फाऊंडेशन जळगाव यांच्यावतीने कोविड १९-काळात कंत्राटी सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विविध विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून समावेश करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. कोविड-१९ महामारी कालखंडात कोविड बाधितांची सुश्रुषा करण्यासाठी रक्ताचे नातेवाईक देखील…
भवरलाल जैन : एक युगपुरुष …
वास्तव पोस्ट l जळगाव : एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास लोकांना मंचावर दिसतो, पण त्या प्रवासामागे शांतपणे, सावलीसारखा साथ देणारा माणूस क्वचितच प्रकाशझोतात येतो. श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक दौऱ्यावर आणि प्रत्येक धावपळीत सोबत राहिलेले त्यांचे विश्वासू वाहन चालक अबुबकर खान हे असेच एक निष्ठावान वाहन चालक (सारथी) होय. ज्यांच्या हृदयात श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या अनमोल आठवणी…
जळगाव जिल्ह्यातील अकार्यक्षम पोलिस यंत्रणा आणि कायदा व सुव्यवस्था स्थिती ; एक विश्लेषणात्मक अहवाल
वास्तव पोस्ट l जळगाव : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडत चाललेल्या परिस्थितीचे सर्वसमावेशक विश्लेषण या सार्वजनिक सुरक्षा अहवालातून सादर केला आहे. उपलब्ध आकडेवारी आणि अलीकडील घटनांच्या आधारे तयार करण्यात आलेला हा अहवाल, जिल्ह्यातील सुरक्षा आव्हानांचे गंभीर चित्र स्पष्ट करतो. जळगावमध्ये मॉब लिंचिंगसारख्या नवीन प्रकारच्या गुन्हेगारीचा उदय होत असल्याबद्दल एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलेली चिंता परिस्थितीच्या…
पोलीस अधीक्षक यांनी एमआयडीसी पोलीस उपनिरीक्षकांना शिस्तीचे धडे द्यावे !
वास्तव पोस्ट l जळगाव : “पोलीस म्हणजे कायद्याचे रक्षक; पण रक्षकच जर नियम विसरले, तर जनतेचा विश्वास टिकणार कुठे ?” जळगाव शहरातील एमआयडीसी परिसर हा औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. उद्योग, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांची रोजची वर्दळ या परिसरात असते. अशा ठिकाणी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी अत्यंत संवेदनशील आहे. मात्र, अलीकडील काही घटनांमुळे पोलीस…
