भारत-पाकिस्तान सामन्याची खेळपट्टी वादाच्या भोवऱ्यात ; चांगली खेळपट्टी देण्याचे ICC कडून आश्वासन
IND vs PAK T20 World Cup 2024 : नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमच्या खेळपट्टीवरून वाद निर्माण झाला आहे. येथेच अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला होता. मात्र आता चांगली खेळपट्टी देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन आयसीसीने दिले आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टी-20 विश्वचषक २०२४ चा भारत आणि पाकिस्तान यांच्यातला हा बहुचर्चित हाय वोल्टेज सामना…
