‘जळगाव कॅरम लिग २०२५’ स्पर्धेत मकरा चॅलेंजर्स विजयी
कॅरम लिग स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघासोबत अरविंद देशपांडे, मंजूर खान, मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्टस अकॅडमी तर्फे आयोजीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. प्रायोजीत ‘जळगाव कॅरम लिग २०२५’ ही स्पर्धा २८ ते २९ जून दरम्यानम कांताई सभागृह येथे उत्साहात पार पडली. स्पर्धा आयोजनाचे हे प्रथम वर्ष होते….
