Headlines

दिपक जाधव

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

आरोग्यदायी संस्कृतीसाठी योगाभ्यास करण्याचा संकल्प जळगाव ( वास्तवपोस्ट ) : स्वास्थपूर्ण आरोग्यासाठी योग्य ‘योग आणि आहार’ या विषयावर ११ वा जागतिक योग दिन जैन इरिगेशन सिस्टीम्स व जैन फार्मफ्रेश फूडस लि. सह आस्थापनांमध्ये उत्साहात साजरा झाला. कंपनीच्या आरोग्यदायी व सकारात्मक कार्यसंस्कृती निर्मितीसाठी सहकाऱ्यांनी रोज योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलाल जैन यांची…

Read More

मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग द्वारा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय जळगाव आणि मू.जे. स्वायत्त महाविद्यालय जळगावच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक धरती एक आरोग्यासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ७ ते ९ या वेळात महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात…

Read More

नशिराबाद येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात अन्वरीया ग्रुप विजयी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नशिराबाद येथे सेवा फाऊंडेशन आयोजित दिवंगत माजी क्रिकेटपटू शेख जाकीर, फिरोज खान, जत्ताब खान, शेख बिस्मिल्ला, शेख जावेद, शेख तन्वीर, अब्दुल नबीयांच्या स्मरणार्थ वय ३० पेक्षा जास्त असलेल्या माजी खेळाडूंची मनियार लिजेंड क्रिकेट स्पर्धा नशिराबाद येथे पार पडली. या स्पर्धेत एकूण ८ संघांनी आपला सहभाग नोंदवला. अंतीम सामना रायझिंग…

Read More

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गेल्याच वर्षापासून शहरात सुरू झालेल्या नुपुर नृत्यांगण ह्या कथ्थक क्लासच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई आयोजित प्रवेशिका प्रथम परीक्षेस यावर्षी ४ विद्यार्थिनी बसल्या होत्या. ही त्यांची पहिलीच परीक्षा होती. गुरु नूपुर चांदोरकर-खटावकर या नुकत्याच आफ्रिकेहून जळगावला आल्यानंतर त्यांनी नुपुर नृत्यांगण क्लास ची स्थापना…

Read More

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केला योगाभ्यास

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग जी वैयक्तिक कल्याण आणि सामुदायिक आरोग्यासाठी आणि पर्यावरण स्थिरतेसाठी योगाच्या सर्वांगीण उपयोगितेवर भर देत आहे. या थीमनुसार विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक योगासन करण्याचा अनुभव घेतला. आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार योगामुळे मनाला मिळणारी स्थिरता आणि…

Read More

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करून आदिवासी समाजाचा कायापालट केला जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. धरणगाव येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे उद्घाटन व जामनेर तालुक्यातील गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी पाच कोटी…

Read More

धरणगाव येथे आरोग्य सुविधांसाठी ३९ कोटी ४६ लाखांचा प्रकल्प ; पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी रुग्णालयाच्या मुख्य इमारत व वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या…

Read More

जिल्हा परिषद जळगाव येथे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दि २० जून रोजी जळगाव जिल्हा परिषदेला भेट देऊन आढावा बैठक घेतली. या दौऱ्यात त्यांनी विविध विकास योजनांचा आढावा घेत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. जिल्हा परिषदेच्या सविस्तर आढावा बैठकीदरम्यान मुख्य…

Read More

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग संगम कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जागतिक स्तरावर अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे शनिवार दि २१ जून २०२५ रोजी आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने केंदिय संचार ब्यूरो शाखा जळगाव आणि मू.जे. स्वायत्त महाविद्यालयाचे सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी यांचे संयुक्त विद्यमाने ‘योग संगम’ या सामूहिक योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक २१…

Read More

खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते जळगाव जिल्हा परिषद हिरकणी कक्षाचे उद्घाटन

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा परिषदेत महिला कर्मचार्‍यांसाठी नूतनीकरण करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत गुरुवारी, दि १९ जून रोजी संपन्न झाले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना…

Read More

राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेत एकलव्य स्क्वॅश अकॅडेमीची १२ पदकांची कमाई

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने ११ ते १५ जून २०२५ या कालावधीत महाराष्ट्र स्टेट स्क्वॅश अकॅडेमी, उंड्री, पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट इंटर डिस्ट्रिक्ट स्क्वॅश चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत एकलव्य क्रीडा संकुल संचलित एकलव्य स्क्वॅश अकॅडेमीच्या खेळाडूंनी उज्वल कामगिरी करत विविध गटांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई…

Read More

किलबिल बालक मंदिर शाळेत विद्यार्थी प्रवेश सोहळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर शाळेमध्ये सोमवार रोजी शाळेचा पहिला दिवस असल्या कारणाने स्वागतासाठी शिक्षकांनी छान सजावट केली. त्यावेळी प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात…

Read More

एकलव्य रायफल व पिस्तोल शूटिंग अकॅडमीच्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एकलव्य क्रीडा संकुलाच्या एकलव्य रायफल व पिस्तोल शूटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी अमरावती येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटर बटालियन शूटिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करत स्पर्धेवर आपली छाप सोडली. स्पर्धेतील ५० मीटर थ्री पी रायफल या प्रकारात पाच खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत तुषार जाधव आणि आर्या भालेराव यांनी  सुवर्ण पदकावर आपले नाव…

Read More

विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजेच शाळेचा विकास : चंद्रकांत बढे

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : दि वरणगाव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय शाळेत प्रवेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या चेअरमन चंद्रकांत बढे यांनी विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील यशाचा गौरव करताना म्हटले की, “विज्ञान, खेळ, शिक्षण तसेच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचे मिळालेले यश म्हणजे शाळेच्या विकासाचे द्योतक आहे….

Read More

निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी घेतली पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचा अंत’ या थीमवर  शिरसोली रोडवरील संत निरंकारी सत्संग भवनात कापडी पिशवी वाटप करण्यात आले. प्लास्टिक वापरामुळे होत असलेले दुष्परिणामाची जाणिव ठेऊन पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिज्ञा सर्वांनी केली. गांधी रिसर्च…

Read More
Top
error: Content is protected !!