एमएच-सीईटी व नीट साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स ; महावीर क्लासेसचा उपक्रम
स्पर्धा परीक्षाभिमुख तज्ञांकडून मार्गदर्शन वास्तव पोस्ट l जळगाव : वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेशासाठी होणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महावीर क्लासेसतर्फे केवळ एमएच-सीईटी (मेडिकल व इंजिनिअरिंग) विद्यार्थ्यांसाठी विशेष ४५ दिवसांचा उन्हाळी क्रॅश कोर्स १२ वी परीक्षेनंतर लगेच सूरु होणार आहे. विद्यार्थ्यांना अचूक व परीक्षाभिमुख मार्गदर्शन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. सीबीएसई व राज्य मंडळाच्या बारावी विज्ञान…
