Headlines

दिपक जाधव

जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन

बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करतान केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, पंच देवाशीस बरुआ, अतुल जैन, अशोक जैन, सिद्धार्थ मयूर, निरंजन गोडबोले जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सध्याच्या स्पर्धेच्या युगात पाल्यांमध्ये ताणतणाव निर्माण होत असतो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व आरोग्यदृष्ट्या खूप महत्त्वाचे म्हणजे कुठलाही खेळ होय. बुद्धिबळ सारख्या खेळात जगात…

Read More

केसीई सोसायटीच्या मुलींच्या वसतिगृहाच्या  गणेशमंडळ अध्यक्षपदी तेजस्विनी पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या वसतिगृहात यंदाचा गणेशोत्सव रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यावर्षी गणेशोत्सवाच्या अध्यक्षपदी तेजस्विनी रविंद्र पाटील यांची सलग तिसऱ्यांदा लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन निवड करण्यात आली. या गौरवशाली क्षणी रेक्टर संजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय जाहीर झाला. सलग तीन वेळा अध्यक्षपद…

Read More

बुद्धिबळ महासंग्राम : जैन हिल्सच्या अनुभूती मंडपममध्ये २७५ बुद्धीबळ पटाची हायटेक व्यवस्था !

जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरू असलेली स्पर्धेची तयारी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जैन हिल्सच्या भव्य अनुभूती मंडपममध्ये ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा उद्या दि.२ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.  स्वीग लीग मध्ये खेळविण्यात येणाऱ्या ११ वर्षाखालील मुलं-मुलींच्या या बुद्धिबळ महासंग्रामाची जय्यत तयारी झाली आहे. आठ मुलं…

Read More

जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल ; उत्पन्न, EBITDA आणि नफ्यात उल्लेखनीय वाढ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि तिच्या सहयोगी कंपन्यांनी ३० जून २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२५–२६ च्या पहिल्या तिमाहीचे एकत्रित (Consolidated) आणि स्वतंत्र (Standalone) आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनी मायक्रो इरिगेशन, पीव्हीसी व एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, अ‍ॅग्रो प्रॉसेसिंग, सोलर कृषी पंप, टिश्यूकल्चर रोपे, नूतनीकरणीय ऊर्जा आणि कृषी…

Read More

आय एम आर मध्ये ‘अध्ययन व अध्यापन’ या विषयावर मार्गदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (स्वायत्त) ‘अध्ययन व अध्यापन’ या विषयावर डॉ. मृणालिनी फडणवीस, माजी कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ, तसेच  शैक्षणिक संचालिका, केसीई सोसायटी, जळगाव यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी प्राध्यापकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्यानुसार नॅक मुल्यांकनामध्ये झालेले बदल, आधुनिक अध्ययन व अध्यापन पद्धती…

Read More

चरखा : स्वावलंबन आणि समतेचे प्रतीक – प्रा. सुदर्शन अय्यंगार

चरखा संघाच्या शताब्दी वर्षावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ. सुदर्शन अय्यंगार यांच्यासह मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अखिल भारतीय चरखा संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून, जळगावातील जैन हिल्स येथील गांधी तीर्थ येथे मंगळवारी चरखा आणि खादीच्या प्रासंगिकतेवर राष्ट्रीय चर्चा कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. सर्व सेवा संघ सेवाग्राम, गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आणि महाराष्ट्र…

Read More

के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत अध्ययन आणि अध्यापन कार्यशाळा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विद्यार्थी वर्गात येण्यासाठी प्रेरित होऊन त्याने अभ्यास केला पाहिजे तसेच तो स्वविकासाचा कर्ता झाला पाहिजे, यासाठी शिक्षकाने टीचिंग व लर्निंगचे काही कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी अध्ययन आणि अध्यापन ही पंचसूत्री समजून घेतली पाहिजे असे केसीई संस्थेच्या शैक्षणिक संचालिका माजी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी खान्देश…

Read More

सीआयएससीई प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा ; कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये

पंजाब विरूद्ध गुजरात सामन्याचे नाणेफेक करताना जैन इरिगेशनचे अभंग जैन, फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल मोहसीन व आदी मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती रेसिडेन्शियल स्कूल जळगावच्या (महाराष्ट्र)  फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा अतीतटीत आली आहे. आज झालेल्या चुरशीच्या सामन्यांतून सेमी फायनलसाठी चार संघानी धडक मारली आहे….

Read More

मु जे महाविद्यालयात २०२५-२६ साठी करीयर संसदेची स्थापना

जळगाव ( वास्तव पोस्ट ) :  येथील के सी ई मुळजी जेठा महाविद्यालयात २०२५-२६ साठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र करियर संसदेची स्थापना करण्यात आलेली आहे. करीयर कट्टा अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये संसदेची निवड करण्यात आली. त्यासाठी विद्यार्थ्यांकडुन नावे मागवण्यात आली आणि विद्यार्थी संसदेत नावे नोंदविलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून प्राचार्य प्रा. संजय ना. भारंबे…

Read More

जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळावी व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करता यावे, या उद्देशाने जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ‘बहिणाबाई मॉल’ हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात येत आहे. या बहिणाबाई मॉल चे भूमिपूजन दि ३ जून २०२५, गुरुवार रोजी जामनेर येथील वाकी…

Read More

गुरुपौर्णिमा निमित्त किरीटभाईजींचे जळगावात होईल प्रवचन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव शहरात गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त आगमन होत आहे. देशात तसेच विदेशात मॉरिशस पासून वेगवेगळ्या शहरात दि. २८ जून ते २१ जुलै दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ७ जुलै रोजी जळगाव येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे सकाळी ९ ते १२ वाजे दरम्यान तुलसी परिवारातर्फे आचार्य किरीटभाईजी…

Read More

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात परिसर मुलाखती संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत व्यवस्थापन विभागातर्फे परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात टेक महेंद्रा प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचे विद्यमाने मुलाखती घेण्यात आल्या. जिल्ह्यातून विविध शाखेच्या १८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. त्यात २० विद्यार्थ्यांची निवड झाली. विद्यार्थ्यांचे कौशल्य, सवांद, वाचन, लेखन,…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालयात जळगाव क्लायमेट वॉरियर उपक्रम संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे जळगाव क्लायमेट वॉरियर मोहीम अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्त शाळा या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्लास्टिक हे किती अपायकारक व हानिकारक आहे, प्लास्टिक वापरामुळे आरोग्यावर होणारे परिणाम या विषयावर योगी संघटना समन्वयक तसेच क्लायमेट वॉरियर चे प्रकल्प व्यवस्थापक गिरीश पाटील…

Read More

जळगाव जिल्ह्यात ३०० ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील ग्रामपंचायती सक्षम, स्वयंपूर्ण व समृद्ध व्हाव्यात, तसेच गावांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित व्हावा, या उद्दिष्टाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल (IAS) यांच्या संकल्पनेतून ‘समृद्ध ग्रामपंचायत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील निवडलेल्या ३०० ग्रामपंचायतींमध्ये सोमवार, दि. ३० जून रोजी भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली….

Read More

जळगांव जिल्हा परिषदेकडून मालमत्ता शोध मोहीमेस प्रारंभ

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : जळगांव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या विविध स्थावर मालमत्तांचा शोध घेण्यासाठी व मालमत्तेची अचूक नोंद करण्यासाठी जिल्हा परिषदेने एक विशेष “मालमत्ता शोध मोहीम” सुरु केली आहे. या उपक्रमाची संकल्पना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मांडली होती. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा परिषद मालकीच्या जमिनी, इमारती,…

Read More
error: Content is protected !!