Headlines

दिपक जाधव

वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; सौर कृषिपंप उखडले

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भडगाव तालुक्यातील शिंदी पेडगाव या गावांसह आजुबाजूच्या परिसरात सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पाऊस आणि चक्रिवादळामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन आले. तसेच पेडगाव शिवारातील शेतकरी योगेश चैत्राम पाटील व संजय चुडाम पाटील यांच्या शेतातील विहीर लगत असलेला सौर कृषीपंप संच पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे जमिनीतून…

Read More

जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी दीपक पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांनी राज्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे पदोन्नतीसह बदलीचे आदेश काढले असुन जळगाव प्रादेशिक परिवहन विभागाला नवीन आरटीओ अधिकारी मिळणार आहेत. दरम्यान दीपक पाटील यांना जळगाव आरटीओ पदी पदोन्नती देण्यात आली असुन दीपक पाटील हे दि.१० सोमवार रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारतील. दीपक पाटील हे…

Read More

२६ व्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

संपूर्ण भारतातून जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये पंच म्हणून निवड झालेल्या प्रविण ठाकरे यांना शुभेच्छा देताना जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज) : अल्माटी,कझाकस्तान येथे ९ ते २१ जून दरम्यान २६ व्या आशियाई युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व आशियाई बुद्धिबळ महासंघ (ए.सी.एफ) यांच्या…

Read More

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके

प्लेक्स कौन्सिलचे ॲवार्ड राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून स्विकारताना डी एम बऱ्हाटे, डाॕ. कल्याणी मोहरील यावेळी सोबत उद्योजक एम पी तापडिया, फ्लेक्स कौन्सिल चे अध्यक्ष हेमंत मनोचा, व्हाइस चेअरमन विक्रम भदुरिया जैन इरिगेशन सिटीम्स मिळालेल्या ६ अवॉर्ड सोबत कंपनीचे अधिकारी JAIN IRRIGATION SYSTEMS LTD. : निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके मिळाली आहेत….

Read More

निशांत रंधे यांचा शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल ; ‘टीडीफ’ मध्ये फुट !

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक : TDF चे राज्य कार्यकारणीचे सदस्य असलेले निशांत रंधे गेल्या वर्षभरात पाचही जिल्ह्यांतील संस्थाचालक, शिक्षकांच्या संपर्कात आहेत. निशांत रंधे राज्यातील शिक्षकांची संघटना असलेल्या शिक्षक लोकशाही दल व टीडीएफचे गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय सदस्य आहेत. नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा २०२४ सार्वत्रिक निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची…

Read More

५००० रूपयांची लाच घेतांना पिंप्राळा मंडळ अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) :शासकीय कार्यालयात आपली कामे करुन घेण्यासाठी अनेकांना विविध अनुभव येत असतात. बऱ्याचदा आपली कागदपत्रे पूर्ण असतांना देखील ‘विशेष व्यावहारीक पूर्तता’ न केल्याने कार्यालयात विनाकारण चकरा माराव्या लागतात. असाच काही अनुभव सावखेडा येथील रहिवासी असणाऱ्या व्यक्तिस आला. सात बारा उताऱ्यावर नाव लाऊन देण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यास लाचेची रक्कम घेतांना रंगेहाथ पकडण्यात…

Read More

पर्यावरण दिनानिमित्त प्रा. डॉ. विजेता सिंग यांनी केले वृक्षारोपण

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आज ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. जीवनात वृक्षांचे महत्व अनन्यसाधारण आहे म्हणून आपण वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन केले पाहीजे ह्याच हेतुने पर्यावरण दिनानिमित्त जळगाव येथील एस. एस. मणियार महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ.विजेता सिंग यांनी जळगाव येथील मेहरूण तलाव परिसरात आज वृक्षारोपण केले.

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशन तर्फे पर्यावरण दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कार्यालयात गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण पोलीस अधिक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते झाले. यावेळी पोलीस उपअधिक्षक (गृह) मनोज पवार, राखीव पोलीस निरिक्षक संतोष सोनवणे, ट्राॅफीक शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि देविदास इंगोले, राखीव पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर सोळंके, पोलीस उपनिरीक्षक देविदास वाघ, राजेश वाघ, कलीम काझी,…

Read More

पर्यावरण दिनानिमित्त जैन इरिगेशन येथे पश्चिम आफ्रिकेतील पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण या थीमवर आधारित पर्यावरण दिन जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये साजरा करण्यात आला. पश्चिम आफ्रिकेतील माली सेनेगल व मंजरी फाऊंडेशन राजस्थान येथील पाहुण्यांच्या हस्ते जैन हिल्स परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. जैन हिल्सच्या गुरूकूल पार्किंगजवळ आफ्रिकेतील पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. सूक्ष्मसिंचनासह प्रगत तंत्रज्ञानातून शेती…

Read More

चोपडा येथे सामाजिक वनीकरण विभागातर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा

World Environment Day 2024 : निसर्गाशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो. चोपडा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : दरवर्षी जगभरात ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जात असतो. पर्यावरणाच्या धोक्यांबद्दल लोकांना जागृत करण्याच्या उद्देशाने आणि त्यामुळे होणारे नुकसान कसे टाळता येईल या…

Read More

कजगाव येथे बबनबाई जवरीलाल माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी विद्यार्थिनींकडून स्नेहसंमेलन

कजगाव ( वास्तव पोस्ट ) प्रतिनिधी | दिपक अमृतकर : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन २०००-२००१ या बॅचचे दहावीचे विद्यार्थी तब्बल २३ वर्षांनी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र जमले. जवळपास चाळीशीच्या उंबरठयावर असलेले सर्व मित्र एकत्र येत बालपणाच्या आठवणीत रमले. गावातुन बाहेरगावी नोकरी निमित्त गेलेले, सासरी गेलेल्या मुलीही या…

Read More

नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदी दत्तात्रय कराळे कायम

नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणाने (कॅट) दि.५ मार्च रोजी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदाची सूत्रे डॉ. बी.जी. शेखर यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय दिला आहे. परंतु यासंदर्भात शासनाने अद्याप आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी अजुनही दत्तात्रय कराळे कायम आहेत. लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी पोलीस…

Read More

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी लावला पाच दिवसांत छडा; तरवाडे येथुन सोन्याचे दागिने लांबविणारा चोरटा ताब्यात

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ): चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील ग्रामीण पोलिस स्टेशनला मुजाहिद जमशेद मोलाना रा. पिपरखेळ ह.मु.तरवाडे ता.चाळीसगाव यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सोन्याची पोत व कानातील रिंग असा ६०हजाराचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला दिली होती. त्याआधारे पोलीसांनी गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी शाहरुख शेख लाल रा.तरवाडे…

Read More

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीचा कारागृहात खून !

कोल्हापूर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कोल्हापुरच्या कळंबा कारागृहातून एक धक्कादायक घटना आली आहे. कळंबा जेल हे वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत राहीले आहे. कधी या जेलमध्ये गांजा सापडतो, तर कधी पोलिसच कैद्यांना गांजा पुरवता, तुरुंगात मोबाईल फोन सापडल्याच्या घटना देखील येथे घडल्या आहेत. आता या जेलमध्ये चक्क कैद्यामध्ये भांडण होवून त्यात एका कैद्याचा खुन…

Read More

जळगाव जिल्ह्यातील सिकलसेल रुग्णांकडे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सिकलसेल आजाराने पीडित असलेल्या रावेर तालुक्यातील या पीडित रुग्णाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात योग्य सुविधा मिळत नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोन लावत आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती फोनवर दिली असता जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांनी रुग्णाचे सर्व ऐकुन घेतले, मात्र त्यांनी कोणतीही मदत न करता साधी प्रतिक्रियाही…

Read More
error: Content is protected !!