Headlines

दिपक जाधव

पं. स्व. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त ‘विरासत’ मैफिलीत रसिक चिंब

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पं. वसंतराव चांदोरकरांच्या २३ व्या स्मृती दिनाच्या पूर्व संध्येस म्हणजे रविवार दि. ७ जुलै २०२४ “विरासत” मैफिलीचे आयोजन केले होते. या मैफिलीस भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले होते. कांताई सभागृहात रंगलेल्या मैफिलीची सुरवात प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार दीपक चांदोरकर यांच्या गुरुवंनदनेने झाली….

Read More

जैन इरिगेशनच्या सहकार्यातून १००० झाडांची लागवड ; वनमहोत्सवात सुरत रेल्वे गेट पासून निमखेडी रोडने झाडे जगविणार

जैन इरिगेशनच्या सहकार्यातून वृक्षारोपणाप्रसंगी (डावीकडून) ॲड सुनील खैरनार, डॉ. नितीन विसपूते, प्रविण पाटील, राजेंद्र राणे, रोहिणी सोनार, संगिता नाईक, मनिषा पाटील, उदय पाटील, मनोज देशमुख, प्रकाश पाटील, सी. एस. नाईक, श्री.लुंकड, वसंत पाटील, मदन लाठी, जे. एम. तापडिया, संजय ठाकरे व मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जैन इरिगेशन सिस्टीम्स व सामाजिक वनिकरण…

Read More

मू.जे.महाविद्यालयातमहाकवी कालिदास जयंती साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : संस्कृत भाषेचे महाकवी व कविकुलगुरु कालिदास मेघदूत, रघुवंश, अभिज्ञान शाकुंतम् सारखे महाकाव्य व नाटकांचे रचनाकार यांचे साहित्य काव्य हे जगामध्ये अजरामर झाले आहे. अशा महान कवीची जयंती मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात संस्कृत विभाग व साहित्य कला आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. त्यांच्या कार्याचा व…

Read More

रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईटचा पदग्रहण सोहळा रंगला

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रोटरी क्लब जळगाव ऑफ इलाईटच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा मायादेवीनगरातील रोटरी भवनात जल्लोषात झाला. या क्लबचे मावळते अध्यक्ष अजित महाजन यांनी नूतन अध्यक्ष ओमप्रकाश सिंग आणि मावळते सचिव अभिषेक निरखे यांनी नूतन सचिव संजय तापडिया यांच्याकडे नवीन वर्षाचा पदभार सोपविला. हा पदग्रहण सोहळा रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या माजी…

Read More

राहुल गांधी यांची दिल्ली स्टेशनला अचानक भेट ; लोको पायलटांच्या समस्या जाणून घेतल्या

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी अचानक नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचले. राहुल गांधी यांनी येथील लोको पायलटसह कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोको पायलटसोबत चर्चा केली. काँग्रेस नेते राहुल गांधी आज, शुक्रवारी दुपारी अचानक नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचले. तेथे लोको पायलट लॉबीमध्ये…

Read More

म्हसावद रेल्वे गेट १० जुलै पर्यंत बंद ; पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन

म्हसावद ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रेल्वे स्टेशन प्रबंधक म्हसावद, यांना सिनियर सेक्शन इंजिनिअर कार्यालय (रेलपथ) पाचोरा, यांचेकडून एक पत्रक प्राप्त झाले आहे. त्यानुसार म्हसावद स्टेशन मधील रेल्वे गेट क्रमांक १४४ हे वाहतुकीसाठी दिनांक ०५ जुलै २०२४ रोजी सकाळी ०६.०० वाजे पासून ते दिनांक १० जुलै २०२४ संध्याकाळी ०६.०० वाजे पर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद…

Read More

इनर व्हिल क्लब ऑफ जळगावचा पदग्रहण सोहळा संपन्न ; नविन कार्यकारिणीची घोषणा

पदग्रहण सोहळ्याप्रसंगी उषा जैन यांना अध्यक्ष पदाची बॅज पिनिंग करताना डॉ. रितु कोगटा, डॉ. मयुरी पवार, निशा जैन, सेक्रेटरी निशिता रंगलानी. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘संख्यात्मकदृष्ट्या विचार न करता गुणवत्तापूर्ण उपक्रमावर भर देणार असून इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. आज पहिल्याच दिवशी सायकल वाटप, आर्थिकदृष्ट्या आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक मदत…

Read More

मू.जे.महाविद्यालयात सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या कार्याचा गौरव

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील स्टाफ अकॅडमीतर्फे सेवानिवृत्त होणाऱ्या तीन प्राध्यापकांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तिघांच्या प्रेरणादायी सेवाकार्याची माहिती सहकर्मी प्राध्यापकांनी दिली. महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.जयश्री महाजन, राज्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्रा.संजय हिंगोणेकर आणि भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व पदार्थ विज्ञान प्रशाळा संचालक प्रा. डॉ.के.बी.महाजन सेवानिवृत्त झाले….

Read More

आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर मिळाली पेन्शनची रक्कम

कजगाव ( प्रतिनिधी ) दिपक अमृतकर : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील अंगणवाडी सेविका सुशीला बाई बाजीराव पगारे यांनी थकीत पेन्शनची रक्कम मिळावी यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या प्रांगणात दि.९ जुलै २०२४ रोजी नऊ सात दोन हजार चोवीस रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने संबंधित विभागाने तातडीने कारवाई करत सुशिलाबाई पगारे यांची थकीत…

Read More

पं. स्व. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त “विरासत” मैफिलीचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पं. वसंतराव चांदोरकरांच्या २३ व्या स्मृती दिनाच्या पूर्व संध्येस म्हणजे रविवार दि. ७ जुलै २०२४ रोजी “विरासत” मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मैफिलीस भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. ही मैफिल कांताई सभागृहात संध्याकाळी ठीक ७ वाजता आयोजित करण्यात…

Read More

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ अर्जासाठी मुदतवाढ ; अधिवास प्रमाणपत्र अट शिथिल

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढविण्यात आली असून लाभार्थी महिलांना आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. लाभार्थी महिलांचा योजनेला मिळणारा प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्यात आल्याची घोषणा…

Read More

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड व अजिंक्यपद स्पर्धेत शुभम पाटील यास तिहेरी मुकुट

जळगाव (वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन आयोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड व अजिंक्यपद स्पर्धा-२०२४ या स्पर्धा दि.२९ ते ३० जुन दरम्यान झाल्यात. जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले…

Read More

अपेडाची केळी उत्पादक आणि निर्यादारांसमवेत जैन हिल्स येथे बैठक

दीपप्रज्वलन करताना अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, (डावीकडून) आशिष अग्रवाल, प्रशांत वाघमारे, वसंतराव महाजन, अजित जैन, अनिल जैन, विनिता सुधांशू, डि. के. महाजन, अमोल जावळे JALGAON BANANA CLUSTER : जैन हिल्स येथे कस्तुरबा सभागृहात अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांच्या उपस्थितीत केळी उत्पादक व निर्यातदार यांची बैठक पार पडली. यावेळी अभिषेक देव यांनी केळी निर्यातीसाठी जळगावात बनाना…

Read More

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात वृक्षारोपण

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये महाविद्यालयाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त व ‘एक पेड माँ के नाम‘ या उपक्रमाचे औचित्य लक्षात घेऊन प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले. वाढते तापमान, प्रदूषण या समस्या…

Read More

आयएमआर मध्ये इन्फोसिस तर्फे स्कील डेव्हेलपमेंटवर कार्यशाळा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेमेंट अँड रिसर्चमध्ये इन्फोसिस कंपनीतर्फे १५ दिवसांची स्कील डेव्हेलपमेंट विषयी आयोजित कार्यशाळेचा शुभारंभ झाला आहे. या कार्यशाळेत एमसीए, बीसीए आणि आयएमसीए चे ७० विद्यार्थी ट्रेनिंग घेत आहेत. पहिल्या १२ दिवसांसाठी मुंबईच्या मास्टर ट्रेनर जुतिका दास या स्कील डेव्हेलपमेंट, कम्युनिकेशन स्किल्स, इंटरव्ह्यू…

Read More
error: Content is protected !!