Headlines

दिपक जाधव

लासगाव ग्रामस्थांकडून आमदार किशोर पाटील यांचा वाढदिवस साजरा

पाचोरा ( वास्तव पोस्ट ) : पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लासगाव ग्रामस्थांच्या वतीने उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. ग्रामपंचायत लासगाव, स्थानिक युवक मंडळ तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. शिबिरात मोठ्या संख्येने तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक…

Read More

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे ‘पाडवा पहाट’  कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. बलिप्रतिपदा अर्थातच दिवाळी पहाट गेली २३ वर्षे स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान साजरी करीत आलेले असुन यंदाचे हे २४ वे वर्ष आहे. ही प्रात:कालिन मैफल ठीक ६ वाजता महात्मा गांधी उद्यानात आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी…

Read More

रोटरी महावाचन अभियानात जळगावकरांनी केले १५ हजार मिनिटे वाचन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील रोटरी क्लब जळगावतर्फे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त  वाचन प्रेरणा दिनी आयोजित रोटरी महावाचन अभियानात  जळगावकरांनी १५ हजार मिनिटे वाचन केले. बुधवार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गणपती नगरातील भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम वाचन नगरीत (रोटरी हॉल) महावाचन अभियानाचे आयोजन…

Read More

अनुभूती विद्यानिकेतनमध्ये ‘दिवाळी मेळावा’मध्ये चिमुकल्यांचे उद्योजकीय दर्शन

अनुभूती बाल निकेतन मधील दिवाळी मेळा चे दीपप्रज्वलन करून उदघाटन करताना अशोक जैन, अनिल कांकरिया, निशा जैन, मनोज परमार, अंबिका जैन. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘दिवाळी मेळा २०२५’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. यात…

Read More

ज्ञानामुळे आत्मकल्याण होते : प. पू. डॉ. हेमप्रभाजी म. सा.

ll आत्मोत्कर्ष वाणी ll रत्नजळीत पिंजऱ्यात पक्षीला बांधले तरी त्याचे खरे स्वातंत्र हे आकाश उडण्यात आहे. त्याप्रमाणेच मनुष्याजवळ कितीही धन संपत्ती असेल तरी अंतिम क्षणावेळी त्याचे रक्षण त्याच्या हातून घडलेल्या कर्मामुळेच होते. जन्म-मृत्यूची भिती मनात ठेऊन मनुष्य सत्कर्म विसरतो, ही भिती मनात ठेऊ नये, फक्त चांगल्या कर्मांना प्राधान्य दिले पाहिजे. चांगले धर्माचारण करण्यासाठी संयम ही आपल्यातील…

Read More

वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे ‘कृतज्ञता तालांजली’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि. ५ सप्टेंबर २०२५ शिक्षकदिनी अर्थातच गुरूदिनी तालमणी पं. जयंत नाईक यांना देवाज्ञा झाली. जळगाव आकाशवाणी, चांदोरकर प्रतिष्ठान, बालगंधर्व संगीत महोत्सवा सह जळगाव, नाशिकच्या सांस्कृतिक परिघाशी त्यांचं अतुट नातं होतं. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. असा हा प्रतिभासंपन्न कलावंत काळाच्या पडद्याआड गेला तो कायमचाच. अश्या या तालमणी प्रती कृतज्ञता व्यक्त…

Read More

अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५’ स्पर्धचे उद्घाटन

क्रीडा ज्योत प्रज्वलित करताना खेळाडू जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जीवनात कोणतेही मोठे कार्य एकट्याने करता येत नाही त्यासाठी संघ सोबत हवा असतो. खेळातूनच ही सांघिकतेची प्रेरणा मिळते. ही खेळांतील सांघिकता जीवनातही अंगिकारावी व शिक्षणासोबतच खेळातून देशहित जोपासावे. असा सल्ला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व आमदार रोहित पवार यांनी खेळाडूंना दिला. अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी…

Read More

अनुभूती निवासी स्कूलला १९ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या निवड चाचणीच्या सामन्यांना सुरवात

नाणेफेक करताना अतुल जैन, सोबत मुश्ताक अली, सुयूश बुरकूल, अरविंद देशपांडे आदी. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : १९ वर्षाखालील महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघासाठी अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर निवड चाचणीची सुरवात झाली आहे.  दि. २४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान ही निवड चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये संपूर्ण राज्यातून २७ खेळाडू आपले कौशल्य अजमावीत…

Read More

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सलग तिसऱ्यांदा खो-खो स्पर्धेत विजेतेपद

खो-खो मध्ये मनपास्तरावर विजय प्राप्त केलेल्या खेळाडूंसोबत प्रशिक्षक श्वेता कोळी, आकाश धनगर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महानगरपालिका स्तरावरील आंतरशालेय खो-खो स्पर्धा २१ ते २२ सप्टेंबर दरम्यान जिल्हा क्रीडा मैदानावर पार पडल्यात. यामध्ये महापालिकेत शाळांनी सहभाग घेतला होता. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.  सलग तिसऱ्यांदा विजेतेपद…

Read More

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत जैन स्पोर्टस, मॅप्स बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंचे वर्चस्व

विजयी व उपविजयी खेळांडूसमवेत (डावीकडून) शेखर जाखेटे, विनीत जोशी, आयशा खान, दीपिका ठाकूर, किशोर सिंह आदी. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड द्वारे प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन दि. १९ ते २१ सप्टेंबर २०२५ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा…

Read More

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित क्रिकेट पंचाची कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव येथील जैन हिल्स वरील सुबीर बोस हॉल मध्ये उत्तर व मध्य महाराष्ट्रातील क्रिकेट पंचाच्या कार्यशाळेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे दि. १३ व १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान करण्यात आले होते. या कार्यशाळेत ४५ जळगाव सह नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, तसेच छत्रपती संभाजी नगर येथील पंच सहभागी होते….

Read More

अशोक जैन यांना प्रतिष्ठीत ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ प्रदान

अशोक जैन यांना अवार्ड’ प्रदान करताना भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनन्ट जनरल अरुण अनंथानारायणन, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ, पदमश्री डॉ. जी.डी. यादव, रवी अय्यर, वीर अवॉर्डचे संयोजक  गगन मल्होत्रा मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबई येथील चक्र व्हिजन इंडीया फाऊंडेशनच्या वतीने  आयोजित दिमाखदार  पुरस्कार सोहळ्यात कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, शाश्वत विकास, देशाच्या विकासात…

Read More

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेच्या तिन्ही गटात मुली प्रथम

वाकोद ( वास्तव पोस्ट ) : वाकोद येथील राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयात श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या ८९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मुलींचे वर्चस्व राहिले. स्पर्धेतील तिन्ही गटात मुलींनी पहिला क्रमांक मिळवला. हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे आणि मिताली काळे यांनी…

Read More

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ मध्ये सहभागी होण्याची सुवर्णंसंधी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा  सन २०२६ मध्ये शांघाई येथे आयोजित करण्यात येणार आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत २३ वर्षांखालील तरुणांना आपली कौशल्ये सादर करून स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा व राज्यस्तरावर…

Read More

‘कर्म सारी दुनियां का हिसाब रखता है : प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा.

      || आत्मोत्कर्ष वाणी ||‘कर्म ना कागज रखता है, ना किताब रखता है, पर सारी दुनियां का हिसाब रखता है।’ कर्म कुणीही असो, कुणालाच सोडत नाही. या भौतिक जगात जगणारे सर्व भूतकाळाचा नव्हे तर फक्त वर्तमानाचाच विचार करत असतात. ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी हाताची मुठ बंद असते, मृत्यू होतो त्यावेळी दोन्हीही हात रिते असतात, खुले…

Read More
error: Content is protected !!