Headlines

दिपक जाधव

अजित पवार विमान अपघात प्रकरण: आता सीबीआय करणार तपास; फडणवीसांचे केंद्राला पत्र

​नवी दिल्ली l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला आता मोठे वळण मिळाले आहे. या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी व्हावी, अशी अधिकृत मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. विशेष म्हणजे, या पत्रासोबत आमदार रोहित पवार यांनी दिलेले मागणीपत्रही जोडण्यात आले असून, सत्ताधारी…

Read More

एलएलबी अभ्यासक्रम ५ ऐवजी ४ वर्षांचा करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल​

नवी दिल्ली l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क भारतातील लाखो विधि विद्यार्थ्यांशी संबंधित एका महत्त्वपूर्ण याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. एलएलबीचा (LLB) अभ्यासक्रम ५ वर्षांऐवजी ४ वर्षांचा करण्याची मागणी या जनहित याचिकेद्वारे (PIL) करण्यात आली आहे. ॲडव्होकेट अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे.​यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने…

Read More

RTE प्रवेशाचा ‘एक किमी’चा तिढा सुटला! उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ५ किमीचा पर्याय

पुणे l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​महाराष्ट्रातील लाखो गरीब आणि कष्टकरी पालकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आरटीई (RTE) २५% मोफत प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने लादलेली ‘एक किलोमीटर’ अंतराची जाचक अट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्दबातल ठरवली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता पालकांना आपल्या घरापासून ३ ते ५ किलोमीटर अंतरावरील खाजगी विनाअनुदानित…

Read More

एल.एल.बी. चे शिक्षण घेत असल्याचे कारण दाखवत सर्वाधिक गुण असूनही उमेदवारास नियुक्ती नाकारली

​विद्यापीठाची मनमानी : बेकायदा शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणारे प्रशासन पात्र उमेदवारावर अन्याय का करतेय? जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​जळगाव : एकिकडे उच्च शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने स्वतःच एक धक्कादायक आणि अनाकलनीय निर्णय घेतला आहे. मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम विभागात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सर्वाधिक ८० गुण…

Read More

केसीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सौर ऊर्जा तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्रा’चे दिमाखात उद्घाटन

जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क जळगाव: खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (KCES) संचलित अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन स्वायत्त महाविद्यालय, जळगाव येथे सोमवार, १६ मार्च २०२६ रोजी महाविद्यालयीन परिसरात ‘सौर ऊर्जा तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्राचे’ (Solar Technology Training Centre) अत्यंत उत्साहात उद्घाटन करण्यात आले. सौर ऊर्जा क्षेत्रातील जागरूकता, कौशल्य विकास आणि शाश्वत तंत्रज्ञान शिक्षणाला मोठी चालना देणारे हे…

Read More

RTE प्रवेश : उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतरही पोर्टलवर ‘१ किमी’ची अट कायम; पालकांमध्ये अस्वस्थता

​जळगाव | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला मोठा दणका दिला असला, तरी तांत्रिक पातळीवर मात्र पालकांचा मनस्ताप अद्याप संपलेला नाही. न्यायालयाने १ किलोमीटरची अट बेकायदेशीर ठरवून रद्द केली असली, तरी आरटीई पोर्टल अद्याप अपडेट न झाल्याने प्रवेश अर्जांमध्ये अडथळे…

Read More

पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी बारामतीतून करण खलाटे प्रबळ दावेदार

पुणे l वास्तव पोस्ट : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड १८ मार्च रोजी होणार असून, या पदासाठी बारामती पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे यांचे नाव आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीत बारामतीला पुन्हा संधी मिळणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्षअध्यक्ष व विविध…

Read More

जि.प. सदस्य पदम बापू पाटील ॲक्शन मोडमध्ये, शेतकरी कर्जमाफी गावनिहाय याद्या जाहीर करा

पाचोरा l वास्तव पोस्ट : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या महाराणी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तातडीने जाहीर कराव्यात, अशी मागणी करत मा. जिल्हा परिषद सदस्य पदम बापू पाटील यांनी पाचोरा येथील प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या योजनेअंतर्गत दिनांक ३० सप्टेंबर २०२५…

Read More

मुळजी जेठा महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

​जळगाव l वास्तव पोस्ट : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मुळजी जेठा महाविद्यालय अभ्यासकेंद्रात आज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या या थोर नेतृत्वाच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला. ​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे होते. यावेळी उपस्थितांना…

Read More

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

वास्तव पोस्ट l जळगाव : जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात व्यापक स्वरुपाची कारवाई  करण्यात आली आहे. दि.१ एप्रिल २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ६७८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून एकूण रु. १०,००,२६,६७८ इतका दंड आकारण्यात आला आहे….

Read More

डाॅ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

वास्तव पोस्ट l जळगाव : येथील डॉ.अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) मराठी विभाग, भारतीय ज्ञान परंपरा आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के. नारखेडे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर बहिणाबाई चौधरी व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांना हार अर्पण करण्यात…

Read More

विधानसभेचे अधिवेशन सुरू… पण जळगाव राज्य उत्पादन शुल्क कार्यालय बंद !

वास्तव पोस्ट l जळगाव : शहरातील महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाचा कारभार सध्या गंभीर प्रश्नचिन्हाखाली आला आहे. अधिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित… कार्यालयाला कुलूप… आणि कारण म्हणून पुढे केले जाते “सुट्टी”! पण ही सुट्टी नेमकी कोणाची? आणि कोणाच्या परवानगीने? राज्यात महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना शासन यंत्रणा अधिक सतर्क असणे अपेक्षित असते. अधिवेशन काळात…

Read More

‘हिंद-दी-चादर’ : एस. एस. मणियार महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी निमित्त मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, यावेळी मंचावर (डावीकडून) सुरेश शेट्टी, हरजितसिंग बवरी, सुरेंद्र सिंग जोहरी, रवींद्र सिंग जोहरी वास्तव पोस्ट l जळगाव : एस.एस. मणियार विधी महाविद्यालय येथे ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त पथनाट्य व पोस्टर सादरीकरण…

Read More

गळक्या शाळांना ठिगळ : अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानावर मात्र ८० लाखांची उधळण

वास्तव पोस्ट l जळगाव : जिल्हा परिषद जळगाव येथील अंदाजपत्र सादर झाले आहेत गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या अंदाजपत्रकात चार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. असे असले तरी यंदाच्या अंदाजपत्रकात वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी निधी कमी दिला आहे तर जळगाव जिल्ह्यात अनेक शाळांची परिस्थिती वाईट अवस्था असताना त्यासाठी भरीव तरतूद न करता केवळ ४० लाख रुपयांचा निधी आहे….

Read More

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

वास्तव पोस्ट l जळगाव :  जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात जळगाव येथील अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. कर्नाटक येथील ‘राजेंद्र ट्रेड लिंक’ आणि तिचे दोन भागीदार मिथुन सुरेश जैन व प्रशांत प्रकाश जैन यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आरोपींना सहा महिने साधा कारावासाची शिक्षा दिली आहे. तसेच जैन इरिगेशन…

Read More
Top
error: Content is protected !!