संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळा संत एकनाथ रंगमंदिरात संपन्न

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ) : स्वच्छता व त्यामाध्यमातून लोकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु करण्यात आले. स्पर्धेमुळे गावा गावांत स्वच्छतेसाठी चढाओढ लागली, ही एक चांगली बाब आहे. मात्र केवळ स्पर्धेपुरते गाव स्वच्छ ठेवू नका. गाव आणि मन स्वच्छ ठेवण्याचा कायम प्रयत्न करा, त्यातच आपली प्रगती आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा…

Read More

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिकृत पंचांच्या यादीत मुशताक अली यांचा समावेश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या स्पोर्ट्स विभागातील प्रशिक्षक मुशताक अली हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंच परीक्षेत यशस्वी होऊन महाराष्ट्राच्या अधिकृत पंचांच्या यादीत त्यांनी स्थान पटकावले आहे. क्रिकेट खेळाडू ते क्रिकेट प्रशिक्षक व आता क्रिकेटचे अधिकृत पंच हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मुशताक अली हे आता जिल्ह्यातील चौथे…

Read More

एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात वर्धापन दिन सप्ताहानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी वर्धापन दिन सप्ताह निमित्ताने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एन. राजुरकर लाभले. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.युवा कुमार रेड्डी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.एस.पी .सय्यद, के.सी.ई .सोसायटीचे सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र…

Read More

बालरंगभूमी परिषदेचा ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे यश

समूह व एकल लोकनृत्य स्पर्धेत प्रथम; वैयक्तिक नृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ जळगाव ( वास्तव पोस्ट ) : बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे महाराष्ट्राची संस्कृती, कला व परंपरांची तसेच लोककलांविषयी जागृती व्हावी. लहान मुला मुलींपर्यंत या लोक कला पोहोचण्यासाठी राज्यभरात ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवात ७८० बालकलावंतांनी आपल्या कलांचे दि.२२ सप्टेंबरला सादरीकरण केले. यात अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली…

Read More

के.सी.ई. सोसायटीच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबिर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : करियर कट्टा, विद्यार्थी विकास विभाग व इव्हेंट मॅनेजमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मू.जे. महाविद्यालय मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी भव्य आरोग्य शिबिर २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉ हर्षवर्धन जावळे (संचालक के सी ई सोसायटी) यांच्या हस्ते करण्यात आले….

Read More

ब्रेकींग : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न !

नवीमुंबई ( वास्तव पोस्ट ) : बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची घटना समोर आली आहे. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत: वर गोळी झाडली असल्याचे समजते आहे. अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अक्षयची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. ट्रान्झिट…

Read More

चोपडा येथे गुड टच बॅड टच या विषयी मार्गदर्शन पर शिबीराचे यशस्वी आयोजन

चोपडा ( वास्तव पोस्ट ) : सध्या बालक, मुली व महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी येथील शेतकरी कृती समितीच्यावतीने Good Touch व Bad Touch याविषयी पालक महिला, शिक्षक व शिक्षिका यांना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. अगदी सुरवातीलाच जर अशा प्रवृत्तींना ओळखून त्याची माहिती शिक्षक व पालकांनी पोलिसांना कळवली तर खूप मोठी दुर्घटना…

Read More

ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी ; महिला आणि पुरुष संघाने पटकावले सुवर्णपदक !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आपल्या संघाचे यश हे भारताच्या बुद्धिबळ इतिहासात एक सुवर्णक्षण ठरला आहे. आपल्या खेळाडूंनी दाखवलेली परिपूर्ण खेळतंत्र, मानसिक सबलता, आणि जिद्द यामुळे भारताचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा एकदा उज्वल झाले आहे. अथक परिश्रम आणि ध्येयाशी असलेल्या निष्ठेमुळेच आपण आज हे यश प्राप्त केले आहे. या विजयामागे केवळ खेळाडूंचा…

Read More

केसीई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘इंडक्शन प्रोग्राम २०२४’ उत्साहात

जळगाव (वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी चे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात ‘दिक्षारंभ ‘या संकल्पनेतून महाविद्यालायकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन दि १३ सप्टेंबर २०२४ पासून करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या नवप्रवेशीत विद्यार्थी व पालक यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. महाविदयालयाच्या नवीन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख् पाहुणे मु.जे….

Read More

शोधक बुद्धी विकसित होण्यासाठी विज्ञान प्रतिकृती स्पर्धा महत्त्वाची :आमदार सुरेश भोळे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ए.टी. झांबरे विद्यालयात डॉक्टर होमी भाभा संस्था, मुंबईतर्फे आंतरविद्यालय विज्ञान प्रतिकृती स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांची शोधक बुद्धी विकसित होण्यासाठी विज्ञान प्रतिकृती स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत असे प्रतिपादन शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी केले. डॉ. होमी भाभा संस्था, मुंबई यांच्यातर्फे आयोजित या स्पर्धेमध्ये जळगाव शहरातील विद्यालयांनी मोठ्या संख्येने आपला…

Read More

जळगाव मनपा आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव शहर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि अनुभूती स्कूल द्वारे सहआयोजित जळगाव मनपा आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ मधील १४, १७ आणि १९ वर्षाआतील गटामधील मुलं व मुलींची बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्यात. अनुभूती निवासी स्कूल येथील बॅडमिंटन हॉल…

Read More

फेरफार नोंदीच्या तक्रारी वेळेत निकाली काढाव्यात जिल्हाधिकाऱ्यांनी काढला लेखी आदेश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महसूल नियमानुसार फेरफार संदर्भात तक्रार असेल तर ती ठराविक वेळेत पूर्ण करणे अभिप्रेत असते मात्र त्यात दिरंगाई होत असल्याचे लक्षात आल्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी फेरफार नोंदीच्या तक्रारी संदर्भात लेखी आदेश दिला असून त्यात कारवाई वेळेत व नियमानुसार करण्याची अधोरेखित केले आहे. या आदेशात खालील बाबी निर्देशीत करण्यात आल्या…

Read More

भाग्यापेक्षा पुरूषार्थ महत्त्वाचा : परमपूज्य सुमितमुनी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मनुष्याकडे अनंत शक्ती आहेत, त्या मोक्षप्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. चार अंगाने विचार केल्यास ईश्वरतत्त्व प्राप्त होते. मनुष्यतत्व, ऐकणे, श्रद्धा, संयम-पराक्रम-पुरूषार्थ यांच्या चांगल्या आचरणामुळे मनुष्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. आध्यात्मिक, व्यावहारिक, भौतिक क्षेत्र असो किंवा कुठलेही क्षेत्र असो विना पुरूषार्थ कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. ‘स्थिर भाग’ आणि ‘अस्थिर भाग’ हे…

Read More

माकप च्या पुढाकाराने रस्त्याच्या कामाला सुरुवात

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : शहरातील खुटवडनगर येथील मुख्य रस्त्याच्या कामाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकारामुळे अखेर सुरुवात करण्यात आली. याबाबत माकपच्या शहर सेक्रेटरी वसुधा कराड ॲडवोकेट तानाजी जायभावे सेतू संघटनेचे जिल्हाधिकारी सिताराम ठोंबरे यांच्या हस्ते मनपाचे उपाधिकारी कुमावत।यांना निवेदन देण्यात आले असता दुसऱ्या दिवसापासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आयटीआय सिग्नल ते माऊली लॉन्स…

Read More

शिवस्वराज्य यात्रेचे वैशाली सुर्यवंशी यांनी केले स्वागत ; जयंत पाटील यांच्या सोबत चर्चा

पाचोरा ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.अमोल कोल्हे यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश असलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी स्वागत केले. आ. जयंत पाटील व खा. अमोल कोल्हे हे शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आज जळगाव जिल्ह्यात आले आहेत. आज सकाळी…

Read More
error: Content is protected !!