पुढील १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने सह्याद्रीवर आढावा बैठक
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे येणाऱ्या १०० दिवसांत करावयाच्या कामाच्या अनुषंगाने आढावा घेतला. यामध्ये त्यांनी परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि वस्त्रोद्योग विभागांना उपयुक्त सूचना दिल्या. यावेळी थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेचे…
