Headlines

२३ व्या बाल बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव येथील श्रोत्यांच्या पसंतीच्या बालगंधर्व महोत्सवाचा समारोप जगप्रसिद्ध युवा महिला तबलावादक रिंपा शिवा यांच्या एकल तबला वादनाने आणि नंदिनी शंकर व महेश राघवन यांच्या व्हायोलिन तसेच जिओ श्रेड जुगलबंदीने झाला. स्व.वसंतराव चांदेकर स्मृती प्रतिष्ठानच्या या बालगंधर्व महोत्सवाचे २३ वे वर्षे होते २०२७ मध्ये या महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष असेल….

Read More

शिक्षणमंत्री दादा भूसे यांच्या सोबत राज्यातील शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : आज मुंबईतील जय हिंद कॉलेज येथे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणाच्या दृष्टीने शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर सखोल चर्चा करण्यात आली. या प्रसंगी ६३ शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते….

Read More

शास्त्रीय गायनात तरणा ‘तोम ता देरेना’ ने जिंकली मने ; कथ्यक नृत्यविष्काराची रसिकांना ठरली पर्वणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पंडित बिरजू महाराजांचा वारसा समर्थपणे चालवणारी शिंजीनी कुलकर्णी ही तरुण व आश्वासक अशा पिढीचे प्रतिनिधित्व करणारी कलावंताने देश विदेशात आपल्या कलेतुन भुरळ घातली. तिच लय आज कथक नृत्यविष्कारातुन जळगावकरांनी अनुभूवली. अनिरुद्ध आयठल याने शास्त्रीय व उपशात्रीय गायनातुन तरणा ‘तोम ता देरेना’ सादर करून श्रोत्यांच्या हृदयात कायमची जागा कोरली. ‘ध्यास…

Read More

ओरीअन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल मधे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दि.०३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी जन्मलेल्या सावित्रीबाईंनी महिलांसाठी अतुलनीय कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह सावित्रीबाईंनी ब्रिटिश राजवटीत पुण्यातल्या भिडे वाड्यात मुलींची पहिली भारतीय शाळा सुरू केली….

Read More

२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सवाची थाटात सुरवात ; आज शास्त्रीय गायनासह कथक नृत्याची मेजवानी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शास्त्रीय संगीता बरोबरच उपशास्त्रीय संगीताची रेश्मा आणि रमैय्या भट यांनी मेजवानी दिली. हरहुन्नरी दोन्ही भगिनींची संगीत सेवा जुगल बंदितुन याची देही याची डोळा पाहण्याची व अनुभवण्याची संधी २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर रसिकांना मिळाली. सर्व प्रथम राग पुरीया धनाश्री मधील विलंबीत एकतालातील बडा ख्याल ‘गावे गुणीजन’ तर…

Read More

मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मंत्रालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी सावित्रीबाईंच्या शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरणातील अद्वितीय योगदानाचे स्मरण करून, त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि…

Read More

आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेकरीता मू.जे. महाविद्यालयाच्या आयुष गुजराथीची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आय.ई.एस. विद्यापीठ भोपाल येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ बुद्दीबळ स्पर्धेकरिता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघाची निवड करण्यात आली असून या संघात मू.जे. महाविद्यालयातील विद्यार्थी खेळाडू आयुष गुजराथी याची विद्यापीठ संघात निवड करण्यात आली. या प्रसंगी निवड झालेल्या विद्यार्थ्याचे के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन. भारंबे,…

Read More

कोविड 19 नंतर चीनमध्ये आणखी एका व्ह्यायरसचा उद्रेक ! रुग्णालयांमध्ये गर्दी !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : चीनमध्ये पाच वर्षांनंतर आणखी एका धोकादायक विषाणूने हाहाकार माजवला आहे. ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) असे या विषाणूचे नाव असून कोरोना व्हायरस इतकाच हा संसर्गजन्य आणि जीवघेणा असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. इन्फ्लूएन्झा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-१९ विषाणू वेगाने पसरत आहेत. रुग्णालयामध्ये…

Read More

दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या स्मारकाची प्रक्रिया सुरु

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ स्मारक बनवण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. स्मारकासाठी काही स्थानांची पाहणी करण्यात आली असून, डॉ. सिंग यांच्या कुटुंबीयांना यापैकी एक ठिकाण निवडण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (सीपीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी राजघाट, राष्ट्रीय स्मृतीस्थळ आणि किसान घाटच्या आजूबाजूच्या परिसराचा…

Read More

महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन’ साजरा करण्यात आला. पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय असून हे देशातील आदर्श पोलीस दल असल्याचे प्रतिपादन राज्यपाल राधाकृष्णन यांनी केले. गोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पदभार स्वीकारला

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभेचे आमदार मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयातील दालनात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा पदभार स्वीकारला. पाणीपुरवठा विभागातील प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देत ग्रामीण भागातील जनतेला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील कामांना गती देणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले…

Read More

दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात सर्वांगीण विकास कार्य ; पंतप्रधानांकडून महाराष्ट्र सरकारची प्रशंसा !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला गडचिरोली दौरा हा येथील नागरिकांच्या आयुष्यात सुख-समाधान आणण्यासह सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’च्या…

Read More

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटरही ! वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दररोज काहीतरी नवीन बातम्या या प्रकरणात समोर येत आहेत. वाल्मिक कराड यांना खंडणीच्या आरोपामध्ये व हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आल्यानंतर त्याला केज…

Read More

शारीरिक लढा संपला, पण मानसिक लढा अद्याप सुरूच : ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन

पुणे ( वास्तव पोस्ट ) : ‘सध्या समाजासमाजात भेदाभेद, जातिभेद या विषमतेने पुन्हा डोके वर काढले आहे. पूर्वीची परिस्थितीशी तुलना करता केवळ शारीरिक संघर्ष संपला आहे. मात्र, मानसिक पातळीवर अद्याप संघर्ष सुरू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आले असताना म्हटले आहे. यावेळी ॲड.आंबेडकर म्हणाले…

Read More

देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून गिफ्ट ! DAP चे दर वाढनार नाही

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. डीएपीच्या दरात कोणतीही वाढ होणार नसून ५० किलोची पिशवी १३५० रुपयांना मिळत राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या गरजेनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक…

Read More
Top
error: Content is protected !!