राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती उत्सव जल्लोषात साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : निष्काम कर्मयोगी मानवतेचे पुजारी राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती उत्सव समाजातील विविध संघटना द्वारे जल्लोषात साजरा करण्यात आला. संत गाडगेबाबा उद्यान येथे संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण जळगाव जिल्हा परीट धोबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुणभाऊ शिरसाळे यांनी केले. त्यानंतर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या निनादात ढोल ताशे व पारंपरिक वाद्यासह…

Read More

एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात बौद्धिक संपदा सायबर सुरक्षा आणि न्यायव्यवस्थेतील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका या एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन जळगावचे मुख्य न्याय दंडाधिकारी एम.एस. बडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या इंक्युबॅशन इनोवेशन अँड लिंकेजसचे संचालक प्रो. डॉ. जावळेकर राजेश बाबुराव यांची सन्माननीय…

Read More

सावखेडा येथे विधि सेवा शिबिरात विविध कायद्यांविषयी चर्चासत्र संपन्न

जळगाव (वास्तव पोस्ट) : तालुक्यातील सावखेडा गावी मातोश्री आनंदाश्र मध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्तमानाने विधी सेवा शिबीर चा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक यांना अध्यक्षस्थान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऐश्वर्या मंत्री यांनी वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांना सीनियर सिटीजन कायद्या संबंधी विधीचे धडे दिले. तसेच विविध कायद्याविषयी चर्चासत्र देखील…

Read More

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतकऱ्यांना मजूर टंचाईच्या समस्येवर तोडगा काढता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मा अंतर्गत शेतकरी गट स्थापन करून ड्रोनच्या मदतीने फवारणी तंत्रज्ञानाचा लाभ घेवून अनुदानासाठी अर्ज करावा, आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसह शेतीतील विविध अडचणींवर मात करता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे व आधुनिक कृषी…

Read More

नीलिमा बऱ्हाटे यांना पीएच. डी. पदवी प्राप्त

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमधील केमिस्ट्री विषयाच्या शिक्षिका नीलिमा स्वप्निल बऱ्हाटे यांना श्री सत्यसाई विद्यापीठ अँड टेक्नॉलॉजी मेडिकल सायन्स सिहोर (मध्यप्रदेश) विद्यापीठाने पीएच. डी पदवीने सन्मानित केले आहे. त्यांनी सिंथेसिस ऑफ हायड्रोसायक्लिक कंपाउंड अँड बायोलॉजिकल एप्लीकेशन या विषयावर डॉ. सी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध…

Read More

भाजप आमदारावर मेटाने केली कारवाई ! फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट केले बंद !

Meta took action : टी राजा सिंह हे तेलंगणामधील भारतीय जनता पक्षाचे एक दिग्गज नेते आहेत. ते अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपनी मेटाने त्यांच्या सोशल मिडियाचे अकाउंट बंद करण्याची कारवाई केली आहे. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : मेटाने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार टी राजा सिंह यांच्याशी संबंधित…

Read More

“आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५” मध्ये टीम इंडियाची विजयी सलामी ; गिलचे शानदार शतक

दुबई ( वास्तव पोस्ट ) : भारतीय क्रिकेट संघाने ICC Champions Trophy 2025 मध्ये शानदार सुरुवात केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा ६ विकेट्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार विजयाने सुरुवात केली. भारताच्या विजयात युवा सलामीवीर शुभमन गिलने महत्त्वाची भूमिका बजावली. गिलने शानदार खेळी करत सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी शतक झळकावण्याचा महान…

Read More

के.सी.ई सोसायटीच्या च्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश एजुकेशन सोसायटी च्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयांत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून मु.जे.स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.स.ना.भारंबे,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य.डाॅ.अशोक राणे, उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी व सर्व प्राध्यापक वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते. शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रा.स.ना.भारंबे शिवाजी…

Read More

एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात बौद्धिक संपदा सायबर सुरक्षा आणि न्यायव्यवस्थेतील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका या विषयावर दि २२ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन सत्रास प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनयना आर. भांगडिया झवर हे असणार आहेत. यावेळी कवयित्री बहिणाबाई…

Read More

“शिवरायांचे विचारच जनतेसाठी प्रेरणादायी” : मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी दिलेला स्वराज्याचा मंत्र आणि त्यांच्या राज्यकारभारातील लोकहितवादी धोरणे आजही प्रशासनास मार्गदर्शक ठरतात. युवकांनी शिवरायांच्या विचारांवर चालत समाजहितासाठी योगदान द्यावे.” असे प्रतिपादन  पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी केले. मंत्री गुलाबराव…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सर्वप्रथम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Read More

केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी ३१ विद्यार्थ्यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीद्वारा संपूर्ण देशभरात संस्कृत भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी आणि समृद्धीसाठी दिल्या जाणाऱ्या केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामधील ३१ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाद्वारे संस्कृत भाषेच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. संपूर्ण देशभरातील…

Read More

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला ‘स्टार परफॉर्मर’ पुरस्कार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड ला (Engineering Export Promotion Council of India) EEPC इंडियाच्या ५४ व्या राष्ट्रीय निर्यात उत्कृष्टतेसाठी पुरस्कारांमध्ये कृषी यंत्रसामग्री आणि साहित्य (Agriculture Machinery & Parts – Large Enterprise category) मोठे उद्योग श्रेणीमध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्रतिष्ठित स्टार परफॉर्मर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यात वाढीसाठीच्या…

Read More

किलबिल बालक मंदिर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित जळगाव किलबिल बालक मंदिर शाळेमध्ये आज दि १८ मंगळवार रोजी “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित किलबिल शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सिनियर बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी…

Read More

नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षणाच्या परिवर्तनाची नवी दिशा डॉ. अनिल झोपे

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : भारताच्या शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. हे धोरण २०२० मध्ये लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा परिष्कृत आवृत्ती असून, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात नवी दिशा मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे…

Read More
error: Content is protected !!