राज्यातील प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये नाशिक शहर महत्त्वाचे : विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम
नाशिक ( वास्तव पोस्ट ) : नाशिक शहरात ९० च्या दशकानंतर मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. राज्यातील प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये नाशिक शहर महत्त्वाचे ठरले असून नाशिकच्या विकासात उद्योगांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले. राज्याच्या उद्योग संचालनालयातर्फे हॉटेल द गेट वे येथील आयोजित इन्व्हस्टमेंट समीट नाशिक २०२५ मध्ये डॉ….
