बुद्धिबळ महासंग्राम : जैन हिल्सच्या अनुभूती मंडपममध्ये २७५ बुद्धीबळ पटाची हायटेक व्यवस्था !

जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरू असलेली स्पर्धेची तयारी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जैन हिल्सच्या भव्य अनुभूती मंडपममध्ये ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा उद्या दि.२ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.  स्वीग लीग मध्ये खेळविण्यात येणाऱ्या ११ वर्षाखालील मुलं-मुलींच्या या बुद्धिबळ महासंग्रामाची जय्यत तयारी झाली आहे. आठ मुलं…

Read More

शिक्षणाधिकारी यांच्यावरील अन्यायाचा निषेध ; एक दिवस रजा घेऊन शिक्षण विभागाचे आंदोलन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नागपूर विभागातील बोगस शालार्थ प्रकरणामुळे मागील काही महिन्यांपासून शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणात कोणतीही चौकशी न करता काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपमानास्पदरित्या अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी जळगाव जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय रजा घेऊन आंदोलन केले. या आंदोलनात माध्यमिक शिक्षणाधिकारी…

Read More

एरंडोल येथे प्रवासी एस टी बसला अपघात ! एका प्रवाशाचा जागीच मृत्यु !

एरंडोल ( वास्तव पोस्ट ) : एरंडोल–कासोदा मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एमएच २० बी एल ३४०२ क्रमांकाच्या भडगाव कडून एरंडोल कडे जात असतांना एस.टी. बसचा अपघात झाला. यात बस थेट नाल्यात पलटी झाली. अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले असून, क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम सुरू होते. अपघाताची माहीती मिळताच तलाठी, मंडळ अधिकारी,…

Read More

जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल ; उत्पन्न, EBITDA आणि नफ्यात उल्लेखनीय वाढ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि तिच्या सहयोगी कंपन्यांनी ३० जून २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२५–२६ च्या पहिल्या तिमाहीचे एकत्रित (Consolidated) आणि स्वतंत्र (Standalone) आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनी मायक्रो इरिगेशन, पीव्हीसी व एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, अ‍ॅग्रो प्रॉसेसिंग, सोलर कृषी पंप, टिश्यूकल्चर रोपे, नूतनीकरणीय ऊर्जा आणि कृषी…

Read More

पर्यावरणपूरक नॅनो खतांचा वापर वाढवावा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे शेतकऱ्यांना आवाहन

इफकोच्या ‘नॅनो खते शेतकरी जागृती व्हॅन’चे उद्घाटन जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर शेतकऱ्यांनी करावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. इफको संस्थेच्या ‘नॅनो खते शेतकरी जागृती मोहीम व्हॅन’ चे उद्घाटन त्यांच्या हस्ते जळगाव येथे संपन्न झाले. ही व्हॅन जळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन…

Read More

आय एम आर मध्ये ‘अध्ययन व अध्यापन’ या विषयावर मार्गदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (स्वायत्त) ‘अध्ययन व अध्यापन’ या विषयावर डॉ. मृणालिनी फडणवीस, माजी कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ, तसेच  शैक्षणिक संचालिका, केसीई सोसायटी, जळगाव यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी प्राध्यापकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्यानुसार नॅक मुल्यांकनामध्ये झालेले बदल, आधुनिक अध्ययन व अध्यापन पद्धती…

Read More

विविध योजनांच्या अंमलबजावणी विषयी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्राम रोजगार सेवक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. बैठकीत पाणलोट क्षेत्रातील जलसंधारणाचे उपाय, वृक्षारोपण मोहिम व हरित आच्छादन वाढविण्याचे उद्दिष्ट तसेच ग्रामपातळीवरील गृहप्रकल्प व घरकुल योजनांची अंमलबजावणी या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, रोजगार…

Read More

शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील सुविधांसाठी जिल्हाधिकारी यांनी घेतली आढावा बैठक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निवास, आरोग्य, शिक्षण आणि मुलभूत सुविधा पुरेशा व दर्जेदार मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आश्रमशाळांतील वसतीगृहांची स्वच्छता, शिस्त व देखभाल, विद्यार्थ्यांच्या नियमित आरोग्य तपासण्या व…

Read More

चरखा : स्वावलंबन आणि समतेचे प्रतीक – प्रा. सुदर्शन अय्यंगार

चरखा संघाच्या शताब्दी वर्षावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ. सुदर्शन अय्यंगार यांच्यासह मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अखिल भारतीय चरखा संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून, जळगावातील जैन हिल्स येथील गांधी तीर्थ येथे मंगळवारी चरखा आणि खादीच्या प्रासंगिकतेवर राष्ट्रीय चर्चा कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. सर्व सेवा संघ सेवाग्राम, गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आणि महाराष्ट्र…

Read More

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ‘बहिणाबाई मार्ट’चे उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव शहरातील राजकमल टॉकीजजवळ जिल्हा परिषद बचत भवन इमारतीत ‘बहिणाबाई मार्ट’ या विशेष प्रकल्पाचे आज जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा लोकोपयोगी प्रकल्प आज जनतेच्या सेवेत दाखल झाला. या प्रकल्पाअंतर्गत जळगावातील नागरिकांना आता वर्षभर महिला बचत गटांनी बनवलेली उत्पादने…

Read More

के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत अध्ययन आणि अध्यापन कार्यशाळा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विद्यार्थी वर्गात येण्यासाठी प्रेरित होऊन त्याने अभ्यास केला पाहिजे तसेच तो स्वविकासाचा कर्ता झाला पाहिजे, यासाठी शिक्षकाने टीचिंग व लर्निंगचे काही कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी अध्ययन आणि अध्यापन ही पंचसूत्री समजून घेतली पाहिजे असे केसीई संस्थेच्या शैक्षणिक संचालिका माजी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी खान्देश…

Read More

ज्येष्ठ विधिज्ञ पद्मश्री ॲड. उज्वल निकम यांचा जळगावमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विधिज्ञ, विशेष सरकारी वकील, आणि नुकतेच राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून निवड झालेल्या पद्मश्री ॲड. उज्वल निकम यांचा भव्य जाहीर नागरी सत्कार सोहळा रविवार दि २७ जुलै २०२५ रोजी, सायंकाळी ५ वाजता, छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळ परिसर, जळगाव येथे संपन्न होणार आहे. या गौरव सोहळ्याचे आयोजन “पद्मश्री…

Read More

जळगाव जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत ॲड. लीना म्हस्के उमेदवार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा वकील संघाची २०२५-२६ साठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सहसचिव पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून ॲड. लीना अनिल म्हस्के -फिरके निवडणूक लढवीत आहेत. आपली उमेदवारी आणि जळगाव जिल्हा वकील संघात करायच्या विविध कामांच्या संदर्भामध्ये ॲड. लीना अनिल म्हस्के -फिरके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ॲड. लीना अनिल…

Read More

कोमल भाकरे यांची राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण व रौप्यपदकांची चमकदार कामगिरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे शिपाई पदावर थेट नियुक्त झालेल्या पावर लिफ्टिंग खेळाडू कोमल भाकरे यांनी आपली उत्कृष्ट कामगिरी सिध्द करत नुकत्याच कर्नाटक येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवले आहे. कोमल भाकरे यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे नियमित सराव करून…

Read More

मानव सेवा विद्यालयात “एक पेड माॅं के नाम” अभियान संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा विद्यालयात “एक पेड माॅं के नाम” या अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांमार्फत शाळेच्या आवारात व घराजवळील परिसरात वेगवेगळे वृक्ष रोपण करण्यात आले. शाळेतील आवारात वृक्षारोपण प्रसंगी माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील उपस्थित होते. तसेच वाढदिवस असलेली विद्यार्थिनी, राजनंदिनी ज्ञानेश्वर पाटील हिच्या हस्ते…

Read More
error: Content is protected !!