‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस व गारपीट ; हवामान विभागाचा इशारा
शेतकऱ्यांची चिंता वाढली… नागपूरला ऑरेंज अलर्ट ! पुणे | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – उन्हाळ्याचा कडाका जाणवू लागला असतांनाच राज्यातील हवामानात बदल झाल्याने काही भागत पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्चच्या मध्यात काही जिल्ह्यांचा पारा ३५ ते ४० पर्यंत पोहचले आहे. दुसरीकडे मात्र हवामान खात्याने विदर्भात काही भागात अवकाळीचा इशारा…
