Headlines
Home » जळगाव » Page 20

पाटबंधारे कामाअंतर्गत बिलांच्या चौकशीची मागणी प्रकरणात आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पाटबंधारे विभागात कामे न करताच बिले काढले जात असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी नशिराबाद येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन रंधे हे सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जिल्ह्यातील हातनूर, वाघूर तसेच धरणाचे देखभाल दृष्टीची कामे करण्याच्या नावाखाली ठेकेदार काम न करता बिले काढून…

Read More

जैन हिल्स ला पेसा क्षेत्रातील वैयक्तिक वनहक्क धारकांच्या ‘मसाला समूह’ कार्यशाळा संपन्न

दीपप्रज्ज्वलन करुन उदघाटन करताना अशोक जैन, (डावीकडून) समाधान पाटील, प्रतिभा शिंदे, आयुष प्रसाद, धांडे, जि.प. सीईओ मिनल करनवाल, अरुण पवार जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘संघर्ष करून आदिवासी उभा राहत असतो आपल्याला चांगल्या कामासाठी संघर्ष करायचा आहे. यातून वैयक्तिक वनहक्क धारक आपण बनलात मात्र फक्त जमीन घेऊन विकास होत नाही तर ती कमी पाण्यात, कमी…

Read More

केसीई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात अंतरंग २ के२५ स्नेहसंमेलनाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अंतरंग २के२५ स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी स्नेहसंमेलन म्हणून व्यसपीठ उपलब्ध केले आहेत असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी स्नेहसंमेलनाच्या …

Read More

सर्व सामान्य परिस्थितीतील विद्यार्थ्यांनी बघितले संसद, राष्ट्रपती भवन ; रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटचा स्तुत्य उपक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटच्या ‘सपने हुए सच’ या दुसऱ्या वर्षातील अनोख्या उपक्रमा अंतर्गत शहरातील श्रमिकांच्या रहिवासी परिसरातील पाच शाळांमधील १५ विद्यार्थ्यांना दिल्लीसह आग्रा, मथुरेची सहल घडली. दिल्लीतील जुने व नवे संसद भवन, राष्ट्रपती भवन, कुतुब मिनार, लोटस टेम्पल, इंडिया गेट, आग्रा येथील किल्ला आणि मथुरेतील मंदिर तसेच विविध…

Read More

मू.जे. महाविद्यालयात “विशेष व्याख्यान आणि संशोधन कार्यशाळा” संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव’ आणि ‘प्रागतिक इतिहास संस्था, महाराष्ट्र’यांच्या संयुक्त विद्यमाने, महाविद्यालयाच्या न्यू कॉन्फरन्स हॉल येथे ‘विशेष व्याख्यान’ आणि ‘संशोधन कार्यशाळा’ यशस्वीरीत्या संपन्न झाली. कार्यशाळचे उद्घाटन मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ.भूपेंद्र केसुर यांनी केले. पहिल्या सत्रात आय.आय.टी. मंडी, हिमाचल प्रदेश येथील संशोधक विद्यार्थी राज शिरोडे यांचे विशेष व्याख्यान झाले….

Read More

विकसित भारत तसेच माय भारत पोर्टल रजिस्ट्रेशन विषयी चर्चासत्र संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विकसित भारत युथ पार्लमेंट स्पर्धेबद्दल चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे तसेच विभागीय संचालक प्रा.डॉ….

Read More

हतनुर कालवा फुटी बाबत तापी पाटबंधारे महामंडळासमोर सामाजिक न्यायार्थ आमरण उपोषण !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव पाटबंधारे विभाग अंतर्गत हतनूर धरणापासून यावल रावेर तसेच चोपडा तालुक्यात गेलेले हतनूर वर पाट फुटी बाबत व इतर काही कारणास्तव चौकशी व कार्यवाही होण्यासाठी केलेल्या तक्रार अर्जा च्या मुद्द्यांसंबंधी समाधान न झाल्याने नशिराबाद येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते नितिन रंधे हे सोमवार दि.१७ रोजी तापी पाटबंधारे महामंडळ…

Read More

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन १७ मार्च रोजी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या १७ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या दृष्टीने महिलांच्या…

Read More

अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आदर्शवत आणि प्रेरणादायी : डॉ.नरसिंह परदेशी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी परकीय आक्रमकांशी संघर्ष करून स्वराज्य उभे केले. स्वराज्य उभारणी आणि विस्तारात आपल्या प्रभावशाली नेतृत्त्वाने योगदान देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आदर्शवत आणि प्रेरणादायी असल्याचे मत डॉ. नरसिंह परदेशी यांनी व्यक्त केले. सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ  यांच्या संयुक्त विद्यमाने मूळजी…

Read More

‘आयएमआर’ इन्स्टिट्यूट मध्ये युवती सभेचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून युवती सभेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी, विद्यार्थांनी आपले आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, त्यांनी स्व:ताची काळजी घेतली पाहिजे हे उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुमन लोढा यांना बोलविण्यात आले. त्याचे…

Read More

प्रा. मनोज मोरे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नुतन मराठा डी.एड. कॉलेजचे प्रा. मनोज भाऊराव मोरे यांचे आज दि.११ रोजी मध्य रात्री १२.१५ वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते आपल्या कुटुंबासह आनंद मंगल सोसायटी, पिंप्राळा, जळगाव येथे वास्तव्यास होते. आज दुपारी २:१५ च्या सुमारास पिंप्राळा स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रा. मनोज मोरे हे…

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त इनरव्हील क्लबतर्फे आशा स्वयंसेविकांचा सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : इनरव्हिल क्लब जळगाव, शासकिय वैद्यकीय होमीपॅथी महाविद्यालयातर्फे आशा स्वयंसेविका यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. आशा स्वयंसेविका यांनी केलेल्या निस्वार्थ सेवा, कठोर परिश्रम आणि सामाजिक बांधिलकी व कोरोना काळासह मातृत्व काळजी, बाल आरोग्य, लसीकरण मोहीम, कुपोषण निर्मूलन मध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या जळगाव शहरातील २१६ आशा स्वयंसेविकांना  गौरवपत्र, गिफ्ट…

Read More

आपल्या तणावाला ‘पॉवर हाऊस’ बनवत यशस्वी व्हा ! अर्हम विज्जा प्रणेते प.पू. प्रवीणऋषीजी म.सा.

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : स्वत:च्या उणिवा बघत तक्रार करणे म्हणजे ध्यानसाधना सुरू झाल्याचे समजावे. मात्र आपण दुसऱ्यांच्याच उणिवा शोधत फिरतो आणि आपली ऊर्जा घालविता. पायात काटा गेला तर त्याच्या वेदना तुम्हांला जाणवतील तसे कोणाला दु:ख दिले तर तेही बोचते ते दूर केल्याशिवाय समोरच्याला मन:शांती लाभू शकत नाही.जेव्हा केव्हा विपरित परिस्थिती डोके वर काढेल…

Read More

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एजुकेशन  सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक जीवनात पुरुषांप्रमाणेच महिलांचे योगदान देखील मोलाचे असते. परंतु अनेक ठिकाणी पुरुषांसारखे समान अधिकार महिलांना दिले जात नाहीत. समाजासाठी महिलांनी दिलेल्या योगदानाचं महत्त्व समजण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना समान अधिकार  देण्याच्या उद्देशाने…

Read More

रेडियो मनभावन तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सामुदायिक रेडियो मनभावन ९०.८ एफ.एम. च्या माध्यमातून जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधून आपल्या मखमली आवाजाने श्रोत्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करणाऱ्या जादुई आवाजाच्या प्रिया सफळे, कांचन पाटील, जयश्री भोसले, निलम पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे, रेडियो मनभावनचे संचालक अमोल देशमुख, जनसंपर्क अधिकारी…

Read More
error: Content is protected !!