आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
जळगाव | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन सोमवार दि. २२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ०८:३० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर, विद्या इंग्लिश शाळेच्या मागे आयोजित करण्यात आले आहे. जा मुलांची जन्म तारीख ०१.०९.२००१ अथवा त्या…
