मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा पाचवा दिवस संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे आज दि.२६ जुलै २०२४ शुक्रवार रोजी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये २२ जुलै ते २८ जुलै २०२४ शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले. सदर शिक्षण सप्ताह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या…
