खान्देश एज्यूकेशन सोसायटी अंतर्गत ज्यूनिअर, सिनिअर तसेच नर्सरी वर्गाची सहल उत्सात संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर जळगाव ज्युनिअर बालवाडी वर्गाची हिवाळी सहल दि.१६ सोमवार रोजी पाळधी गणपती मंदिर, साईबाबा मंदिर, अमळनेर नवग्रह मंदिर, कपिलेश्वर येथे नेण्यात आली. तसेच दि.१७ मंगळवार रोजी नर्सरी वर्गाची सहल पाळधीचे गणपती मंदिर व साईबाबा मंदिर येथे नेण्यात आली. दि १८ रोजी सीनियर…
