ऊर्जा विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय ; मुळ वेतन आणि भत्त्यांत मोठी वाढ

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि., महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि., महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. आदींमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येत असल्याचे उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत, कर्मचारी…

Read More

मोबाईलवर रील बनविण्याच्या नादात एका तरुणाने गमावला आपला जीव !

धुळे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आजकाल सोशल मीडियावर रील्स आणि स्टंट्स बनवण्याची क्रेझ तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. मात्र, ही क्रेझ अनेकदा त्यांच्यासाठी जीवघेणी ठरते. अशाच एका घटनेत दुचाकीवर धोकादायक स्टंट करताना एका तरुणाला आपला जीव गमावावा लागला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील बीड बायपासवर दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात दुचाकीवर स्टंट…

Read More

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी ‘या’ मुलींना १०० टक्के शुल्क माफ !

BREAKING : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलींसाठी सर्वात मोठा निर्णय ! व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या EWS, SEBC आणि OBC मुलींचे १०० टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारने नुकतीच मुलींच्या मोफत…

Read More

वंचितची साथ सोडत वसंत मोरे उद्धव सेनेच्या वाटेवर ; ९ जुलै रोजी होणार पक्षप्रवेश

Vasant more to join uddhav thackeray shivsena : वंचितची साथ सोडून वसंत मोरे ९ जुलै रोजी ते आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनसे सोडून २ महिन्यां पूर्वी ते वंचित मध्ये गेले होते. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवणारे वसंत मोरे आता…

Read More

मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार सहकाऱ्यांच्या साथीने घेतला ‘मिलेट भोजनाचा आस्वाद’

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान आज विधान भवनातील कँटीनमध्ये खास ”मिलेट महोत्सव – २०२४” चे आयोजन करण्यात आले होते. विधिमंडळातील सर्व आमदारांसाठी मिलेट म्हणजे कडधान्य, भरडधान्य यापासून बनलेले जेवणही ठेवण्यात आले होते. सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री संजय राठोड, मंत्री…

Read More

मुंबईत तीन बड्या नेत्यांची गुप्त बैठक ; मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप होणार ?

BREAKING : शिवसेनेचा एक खासदार वाढणार का ? असा प्रश्न अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “याचं उत्तर एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे, आपण त्यांना विचारा,” अशी सूचक प्रतिक्रिया दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मराठवाड्यातील तीन बड्या नेत्यांची आज बंद दाराआड चर्चा झाली आहे. या गुप्त बैठकीचा…

Read More

मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजना: महिलांची अडवणूक केल्यास संबंधीत कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही…

Read More

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रूपयांची आर्थिक मदत

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुणे जिल्ह्यातील निंबुत येथे बैलगाडा शर्यतीत सहभागी होणाऱ्या ‘सुंदर’ नावाच्या बैलाच्या खरेदी विक्रीच्या वादातून हत्या झालेले बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांच्या पत्नी श्रीमती अंकिता निंबाळकर यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. दरम्यान या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली…

Read More

गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात ; छोट्या व्यावसायिकांना दिलासा

Commercial Cylinder Price Cut : गॅस कंपन्यांनी आजपासून १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती ३० रुपयांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे छोट्या व्यावसायीकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १५९८ रुपये झाली आहे. मुंबई (वास्तव पोस्ट न्यूज ) : गॅस सिलिंडरच्या दरात आजपासून नवीन बदल करण्यात आले असून व्यावसायिक गॅस सिलिंडर ३० रुपयांनी…

Read More

स्पर्धा परीक्षांबाबत राज्य शासनाचे मोठे निर्णय ; गैरप्रकार रोखण्यासाठी नवीन कायदा करणार !

MPSC EXAM : स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी नवीन कायदा याच अधिवेशनात मांडला जाईल. तसेच वर्ग क ची पदेही एमपीएससी द्वारे भरले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘नीट’ या सामाईक प्रवेश परीक्षेचा यंदाचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरात सर्वत्र मोठा वाद निर्माण झाला. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमसाठी प्रवेश घेणाऱ्यांसाठी…

Read More

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर ; समर्थकांमध्ये जल्लोष

Dy CM Comment …Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेत उमेदवारी द्यावी असा आमचा आग्रह होता. आणि तो मान्य करत त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यासाठी आम्ही केंद्रीय भाजपचे आभार मानतो, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी…

Read More

दीक्षाभूमीवर अंडरग्राउंड पार्किंगच्या निर्णयास स्थगिती ; विरोधानंतर राज्य सरकार बॅकफुटवर

NAGPUR DIKSHABHUMI : नागपूरच्या दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंगचा निर्णय राज्य सरकारनं स्थगित केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांसह याच ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे दीक्षाभूमीला विशेष महत्त्व आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नागपूरच्या दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंगचा…

Read More

सुजाता सौनिक यांनी राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारली

SUJATA SAINIK : सुजाता सौनिक या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग आणि सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती देखील चीफ सेक्रेटरी होते. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. राज्याच्या…

Read More

लोणावळा :भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यु

Lonavala Bhushi Dam : भुशी धरणाच्या परिसरात डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात पाणी धबधब्याच्या रुपात धरणात येते. वरच्या जंगलात असलेल्या बॅकवॉटरवर अन्सारी कुटुंब पावसाळ्याचा आनंद घेत होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोणावळा येथे पावसाळी सहलीसाठी आलेल्या पाच पर्यटकांचा भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडून मृत्यू…

Read More

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; ३० टेबलवर होणार मतमोजणी

नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शिक्षक मतदारसंघ नाशिक विभागाच्या निवडणुकीची मतमोजणी दि.१जुलै,२०२४ रोजी केंद्रीय वखार महामंडळ, गोदाम अंबड येथे होणार आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांचे मतमोजणी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ६४ हजार ८४८…

Read More
error: Content is protected !!