प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
CM EKANATH SHINDE : भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा आदर व सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी,यासाठी प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपतीसंभाजीनगर येथे आयोजित मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळ्यामध्ये केली. छत्रपती संभाजी नगर ( वास्तव पोस्ट ) : विविध विकास प्रकल्पांना निधी दिल्याबद्दल आंबेडकरी समाज समितीतर्फे येथील टीव्ही…
