Headlines
Home » जळगाव » Page 6

जळगाव शहरातील महामार्ग समांतर रस्त्यांअभावी अपघातात वाढ ; अग्रवाल हॉस्पिटलजवळील रस्त्याची दयनीय अवस्था

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या बांधकामात गेल्या काही वर्षांपासून जाणूनबुजून मोठा खोळंबा निर्माण झाला आहे. या विलंबामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था प्रचंड कोलमडली असून, लहान मोठ्या अपघातांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. विशेषतः अग्रवाल हॉस्पिटल आणि एकलव्य क्रीडा संकुल ( एम.जे. कॉलेज कॅम्पस ) जवळील रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय…

Read More

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची नवीन कार्यकारणी जाहिर

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या नवीन कार्यकारणीसोबत (डावीकडून) निरंजन गोडबोले, ॲड. चंद्रशेखर जामदार, अशोक जैन, सिद्धार्थ मयूर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा २३ नोव्हेंबर २०२५ रोजी जैन हिल्स येथे अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, अधिकृत निरीक्षक ए.के. रायजादा यांच्या उपस्थितीत झाली. त्यांच्या उपस्थितीत नोव्हेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२८…

Read More

धक्कादायक : जळगाव शहरात ३३,००० हून अधिक दुबार मतदारांची महात्सुनामी !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरात ३३,००० हून अधिक संभाव्य दुबार मतदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील अनियमिततेच्या मुद्द्याने पुन्हा एकदा चर्चा उधाणली आहे. ही माहिती एका स्वतंत्र अभ्यासाच्या माध्यमातून उघड झाली असून, यामुळे स्थानिक राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून,…

Read More

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीची निकिता दिलीप पवार हिला कांस्यपदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जम्मू काश्मीर येथे सुरू असलेल्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीची राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती निकिता दिलीप पवार हिने १९ वर्ष आतील मुलींच्या ५५ किलो आतील वजन गटात कांस्यपदक पटकाविले, तिने पहिल्या फेरीत उत्तर प्रदेशची तमन्ना प्रजापती, दुसऱ्या फेरीत कर्नाटकच्या संजना सामंथा…

Read More

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची आठ पारितोषिके

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते प्लेक्स कौन्सिल तर्फे एक्सपोर्ट एक्सलन्स अवॉर्ड्स स्विकारताना अनिल जैन, डॉ. अनिल पाटील, डॉ. बालकृष्ण यादव, राजेंद्र महाजन, एस. एन. पाटील, के. बी. सोनार, सुचिता केरावंत, दिपा शिवदे आदि जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कृषीक्षेत्राला पाईप, ठिबक,  माध्यमातून पाणी बचतीतून समृद्धी घडविण्यासाठी मोलाची भूमिका निभावणाऱ्या जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन…

Read More

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे  प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (ए आय सी एफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गोवा शासनातर्फे पुरस्कृत  विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन दोन दशकानंतर भारतात होत आहे. ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा होईल. या जागतिक बुद्धिबळपटूंसाठी आकर्षण केंद्र असलेल्या स्पर्धेत जळगाव येथील जैन…

Read More

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन भैय्यासाहेब गंधे सभागृहात करण्यात आले. या दोन दिवसात अकादमीचे दोन स्कॉलर व दोन प्रतीथ यश कलावंतांचा सहभाग आहे. दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांच्या गुरुवंदनेने झाली….

Read More

राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता पवार हिला सुवर्णपदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ रोजी राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, बँगलोर येथे सुरू असलेल्या ४२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर क्युरोगी आणि १५ वी पुमसे स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी ची खेळाडू निकिता दिलीप पवार हिने ५५ किलो आतिल वजन गटात सुवर्णपदक पटकावले. तिने पहिल्या…

Read More

शकुंतला जैन यांचे संथारा व्रता सह निधन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव येथील रहिवासी  शकुंतलाबाई कांतीलाल जैन यांचे आज दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ६:४० वाजता वयाच्या ७८व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, जावई, मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. त्या जैन इरिगेशनचे महाराष्ट्र विपणन प्रमुख अभय जैन आणि जळगाव पॉलिमर्स चे संचालक अविनाश…

Read More

अतिवृष्टी आणि आव्हानांवर मात करत जैन इरिगेशन कंपनीच्या महसुलात लक्षणीय वाढ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीच्या (३० सप्टेंबर २०२५ पर्यंत) तिमाही आणि सहामाही आर्थिक निकालांची घोषणा ३० ऑक्टोबर रोजी करण्यात आली. देशात ओला दुष्काळ असताना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिकुल परिस्थिती असताना कंपनीच्या महसूलात लक्षणीय वाढ झाली आहे. कंपनीचा महसूल २०.२ टक्के वाढला आहे. तसेच कंपनीचा नफा (EBITDA margin) मागील वर्षाच्या…

Read More

सामाजिक परिवर्तनाचा वारसा समृद्ध करु या : डॉ. फडणवीस

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानवी जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी महात्मा गांधींसह अनेक महापुरुषांनी निवडलेला सामाजिक परिवर्तनाचा वारसा पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी आजच्या तरुणांची आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पमध्ये देशभरातून आलेल्या तरुणांनी हा वारसा समृद्ध करावा अशी अपेक्षा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या माजी कुलगुरु व खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण संचालिका…

Read More

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावी आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान अभिजात संगीतात कार्य करणारे प्रतिष्ठान म्हणून कान्हदेशच्या रसिकांना सुपरिचित आहे. गेली २३ वर्षे बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या आयोजनामुळे अवघ्या भारतभर पोहोचलेल्या या प्रतिष्ठानाला अभिजात संगीताच्या क्षेत्रात मनाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रतिष्ठानचे देशभरातील अनेक प्रतिथयश संस्थान बरोबर कोलॅबोरेशन आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण भारत…

Read More

तायक्वांडो स्पर्धेत ४४किलो वजन गटात देवयानी पाटील हिला कांस्यपदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रत्नागिरी येथे दिनांक २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान  झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कुमार गट अजिंक्यपद स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन ची देवयानी भिला पाटील हिने मुलींच्या ४४किलो आतिल वजन गटात कांस्यपदक पटकावले आहे. नुकत्याच झालेल्या शालेय राज्य स्पर्धेत सुद्धा तिने कांस्यपदक पदक पटकाविले…

Read More

तायक्वांडो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून निकिता पवार महाराष्ट्र संघात !

रत्नागिरी ( वास्तव पोस्ट ) : येथे सुरू असलेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कुमार गट अजिंक्यपद स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन ची निकिता दिलीप पवार हिने मुलींच्या ५५ किलो आतिल वजन गटात सुवर्णपदक पटकावुन बॅंगलोर येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात स्थान निश्चित केले, नुकत्याच झालेल्या शालेय राज्य स्पर्धेत…

Read More

‘फेम’ आयोजित स्पर्धेत पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : देशाला विश्वस्तरावर अग्रस्थानावर नेण्यासाठी सरकारस्तरावर होणाऱ्या विविध योजनांपैकी एक असणाऱ्या आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देऊन देशातल्या व्यावसायिकांना मुख्य धारेत आणून राष्ट्राला मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त फेम (फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग इंटरप्रीनर्स) आयोजित आर्टवर्क स्पर्धेत स्वदेशी खरेदी करा आवाहन करणारे आर्टवर्क महाराष्ट्रभरातून जाहिरात संस्था, कला…

Read More
error: Content is protected !!