माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक समाधान पाटील याच्या कार्याचा सन्मान
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जालना येथील हाॅटेल सागर इन कलावती येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या राज्य स्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी राज्यभरातून माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे सर्व पदाधिकारी समितीचे सदस्य आले होते. समाधान पाटील या पत्रकाराने गेल्या तीन वर्षांपासून समितीचे काम फार मेहनतीने केलेले आहे माहिती…
