Headlines
Home » जळगाव » Page 40

धनगर युवक क्रांती दलाच्या वतीने विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण तसेच एक तास मौन आंदोलन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : धनगर समाजाच्या प्रलंबित मांगण्यासाठी आज दि.२ ऑक्टोबर गांधी जयंती दिनी धनगर युवक क्रांती दलाच्या वतीने शिवतीर्थ मैदान येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण तसेच एक तास मौन आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाला अनुसूचित जमातीतुन एस टी आरक्षण आतापर्यत लागू केल गेले नसल्याने गेल्या ७० वर्षांपासून धनगर समाजावर अन्याय दुर करून…

Read More

अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवू : डाॅ. सुदर्शन अय्यंगार ; गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अहिंसा सद्भावना यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : चुक झाली तर ती स्वीकारा, त्याबद्दल पश्चाताप करा आणि त्यात सुधारणा होण्याकरीता प्रायश्चित्य अवश्य करा, हे महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या तत्वाचे सुत्र प्रत्येकाने अंगिकारावे. तन व मन स्वच्छ ठेवून कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता शुद्ध आचारण ठेवून अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवूया असा मोलाचा संदेश गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु व…

Read More

के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात् आज दि. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. महात्मा गांधी यांनी नेहमीच लोकांना सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखविला. त्यांचे विचार केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला नेहमीच…

Read More

के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियांत्रिकी विभागात फ्रेशर्स २के २४ उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियांत्रिकी विभागातर्फे अल-गो-रिदम 2.o या संकल्पनेतून फ्रेशर्स २के २४ चे महाविद्यालयातील नवीन सभागृहात आयोजन करण्यात आले होते. फ्रेशर्स २के २४ कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख मान्यवर डॉ.अमोल देशमुख व महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी संदीप केदार सोबत प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार यांचे…

Read More

मु.जे. महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सर्वप्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला माल्यर्पण करण्यात आले. त्यानंतर मू. जे. महाविद्यालय, ओरियन सी.बी.एस.सी स्कूल, ए.टी झांबरे विद्यालय परिसरातील साफ सफाई करण्यात आली व…

Read More

‘चहेलम’ ऐवजी मुलींच्या मदरशात दान ; पत्नीच्या विरहात मुस्लीम युवकाचा आदर्श

धान्याची पोती देण्याप्रसंगी अन्वर खान, मौलाना अब्दुल हमीद, फारुख शेख, समीर शेख,सरफराज जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ब्रेनहॅमरेज मुळे पत्नीचे अकस्मात मृत्यू झाले. आठ वर्षाचा अब्दुतला आणि मुलगी तस्मीया फातेमा आईच्या प्रेमाला पोरकी झाली. परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. पत्नी शिपता कौसर ही नेहमी पती समीर शेख यांना सामाजिक कार्यात प्रोत्साहन द्यायची. ज्याप्रमाणे हिंदू समाजात…

Read More

जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता मिळाली आहे. या योजनेमुळे ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार आहे. यात जामनेर तालुक्यातील ३१ गावे, जळगाव तालुक्यातील २८ गावे…

Read More

जळगाव येथे छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात भक्तामर की अमर गाथा संगीत नाटकाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील भवरलाल ॲण्ड कांताबाई फाउंडेशन आणि जितो लेडीज विंग, जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात दि.२ ऑक्टोबर सायंकाळी ६.०० वाजता ‘भक्तामर की अमर गाथा’ ही संगीतमय नाटीका सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असे की, रंगभूमीवर १०० कलावंत भक्तामर स्तोत्रातील देवत्व आणि चमत्कारी शक्ती जिवंत करतील, ज्यामुळे आमची…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने विश्व अहिंसा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या औचित्याने दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजता गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून अहिंसा सद्भावना शांती यात्रेसह देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा, अखंड सुत कताईसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमात समस्त जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने…

Read More

मू.जे. महाविद्यालयाच्या सोहम योग अँड नॅचरोपॅथी मध्ये रक्त तपासणी शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू.जे. महाविद्यालयाचे सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी मध्ये दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. थायरोकेअरच्या सहकार्याने हे शिबिर सवलतीच्या दरात सर्वसामान्य लोकांसाठी आयोजीत करण्यात आले होते. रक्तातील ७२ घटकांची तपासणी या शिबिरामध्ये करण्यात आली आणि सहभागी सर्वांना त्यांचे रिपोर्ट…

Read More

संस्कृत ही आजची आणि उद्याचीही भाषा : डॉ.प्रतिभा आर्या

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : संस्कृत ही कालची भाषा नव्हे तर ही आजची भाषा आहे. कारण आज नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरा विषयक अभ्यासक्रम स्वीकारला गेलेला आहे. या अभ्यासक्रमाची माहिती घेत असताना पुन्हा आपल्याला संस्कृतकडे वळावे लागत आहे. कारण प्राचीन भारतीय साहित्य मग ते धार्मिक, वैज्ञानिक, भौतिक, आयुर्वेद, गणित शास्त्र, अथवा वास्तुशास्त्राबाबत…

Read More

शंभर तास स्वछता करण्याची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातील मूळजी जेठा महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमे अंतर्गत व्याख्यान आयोजीत केले होते. यावेळी मानवी साखळी करून विद्यार्थ्यांना स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या तत्वानुसार विद्यार्थ्यांना शंभर तास स्वच्छता करण्याची शपथ देण्यात आली. तसेच स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंती निमित्त देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन

जळगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरी शाळांना संधी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंती निमित्ताने जळगाव तालुका स्तरीय गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील सहभागासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. यशस्वी स्पर्धकांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अनुक्रमे रु.७५००, रु.५०००, रु.३००० आणि रु.१५०० ची रोख पारितोषिके देण्यात…

Read More

‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमीचे मु. जे. महाविद्यालयात मोठ्या उत्साहात सुरवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा या मोहिमे अंतर्गत स्थानिक बसस्थानक परिसरामध्ये तसेच नेहरू चौक परिसरामध्ये प्लास्टिक मुक्ती तसेच स्वच्छता करून खऱ्या अर्थाने महात्मा गांधी यांना आदरांजली दिली. या मोहिमेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी कुलसचिव प्रा.डॉ.पाटील तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा.डॉ. सचिन नांद्रे…

Read More

माहेश्वरी महिला संघटनेला महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : माहेश्वरी महिला संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा सुनिताजी पलोड, प्रदेश संघटन मंत्री सरोजजी तोषणीवाल, खान्देश विभाग उपाध्यक्ष कल्पनाजी लोया ह्यांनी पाळधी येथे सदिच्छा भेट दिली. उषा कासट व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. पारंपारिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. नंतर प्रदेश पदाधिकाऱ्यांनी जळगावला भेट दिली. प्रथम जिल्हा संघटनेकडून दोन गरजू…

Read More
error: Content is protected !!